Top 25 Best Selling Cars in India 2023 : भारतात गाड्यांची चांगली विक्री होत आहे. दरवर्षी लाखो कार विकल्या जातात. कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी आघाडीवर आहे. त्यात सर्वाधिक गाड्या विकल्या जातात. गेल्या ऑगस्ट महिन्यातही असेच घडले असून, मारुतीने सर्वाधिक गाड्या विकल्या आहेत. स्विफ्ट ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी आकाराने लहान आहे परंतु लोकांना ती खूप आवडते.
ऑगस्ट 2023 च्या टॉप-25 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार
- मारुती स्विफ्टच्या एकूण 18,653 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती बलेनोच्या एकूण 18,516 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती वॅगन आरच्या एकूण 15,578 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती ब्रेझ्झाच्या एकूण 14,572 युनिट्सची विक्री झाली.
- टाटा पंचच्या एकूण 14,523 युनिट्सची विक्री झाली.
- ह्युंदाई क्रेटाच्या एकूण 13,832 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती डिझायरच्या एकूण 13,293 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती एर्टिगाच्या एकूण 12,315 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती फ्राँक्सच्या एकूण 12,164 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती इकोच्या एकूण 11,859 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती ग्रँड विटाराच्या एकूण 11,818 युनिट्सची विक्री झाली.
- ह्युंदाई वेन्यूच्या एकूण 10,948 युनिट्सची विक्री झाली.
- किआ सेल्टोसच्या एकूण 10,698 युनिट्सची विक्री झाली.
हेही वाचा – Upcoming EV : मारूती, टाटा, ह्युंदाई करणार धमाका, लाँच करणार ‘या’ इलेक्ट्रिक गाड्या!
- महिंद्रा स्कॉर्पिओ N+ क्लासिकच्या एकूण 9898 युनिट्सची विक्री झाली.
- मारुती अल्टोच्या एकूण 9603 युनिट्सची विक्री झाली.
- टाटा टिआगोच्या एकूण 9,463 युनिट्सची विक्री झाली.
- महिंद्रा बोलेरोच्या एकूण 9,092 युनिट्सची विक्री झाली.
- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा + हायक्रॉसच्या एकूण 8666 युनिट्सची विक्री झाली.
- टाटा नेक्सॉनच्या एकूण 8,049 युनिट्सची विक्री झाली.
- टाटा अल्ट्रोझच्या एकूण 7,825 युनिट्सची विक्री झाली.
- ह्युंदाई एक्स्टरच्या एकूण 7,430 युनिट्सची विक्री झाली.