महिंद्रा गाड्यांवर GST सवलत – XUV700, थार, स्कॉर्पिओ-एनसह सर्व SUV च्या किंमतीत मोठी घट!
Mahindra Car Price Cut : महिंद्रा ने आपल्या संपूर्ण SUV लाइनअपवर ₹2.56 लाखांपर्यंत बचत जाहीर केली आहे. फेस्टिव सीझनला लक्षात घेऊन कंपनीने विशेष ऑफर्ससुद्धा दिल्या आहेत. ही किंमत घट नवीन GST सुधारणामुळे झाली आहे. आता महिंद्रा SUVs वर 40% GST स्लॅब लागू होईल, पण XUV 3XO, बोलेरो आणि बोलेरो नियो वर फक्त 18% स्लॅब लागू … Read more