Honda CB300F : होंडाने लाँच केली देशातील पहिली 300 सीसी Flex-Fuel बाईक! किंमत ‘इतकी’
Honda CB300F Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) अधिकृतपणे नवीन CB300F फ्लेक्स-फ्युल बाईक लाँच केली आहे, जी भारतातील पहिली 300 cc फ्लेक्स-फ्युल बाईक आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने तिचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. खरेदीदार आता होंडाच्या Bigwing डीलरशिपवर ही बाईक बुक करू शकतात आणि त्याची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) … Read more