Yamaha ने आणली नवी स्कूटर, तरुणांना करणार घायाळ! पाहा किंमत आणि फीचर्स

Yamaha Aerox 155 Monster Energy MotoGP Edition launch check price and features

Yamaha Aerox 155 Info In Marathi : यामाहाने Aerox 155 चे नवीन Monster Energy MotoGP एडिशन भारतात लाँच केले आहे. या स्कूटरची किंमत 1,48,300 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या मॅक्सी स्कूटरचे MotoGP एडिशन लाँच करण्यापूर्वी कंपनीने R15M, MT-15 आणि Ray ZR 125 च्या MotoGP एडिशन्स लाँच केल्या आहेत. MotoGP एडिशनला मानक Aerox च्या तुलनेत … Read more

टाटा घालणार धुमाकूळ! लाँच होणार इलेक्ट्रिक हॅरियर, किती रेंज असणार? वाचा!

Tata Harrier EV spotted testing check details In Marathi

Tata Harrier.ev News In Marathi : Tata Harrier.ev चे कॉन्सेप्ट व्हर्जन या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपोमध्ये दिसले होते. आता मॉडेल प्राथमिक चाचणी टप्प्यात पोहोचले आहे. आता या गाडीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात कारबद्दल काही माहितीही समोर आली आहे. या गाडीमध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट डिझाइनसह क्लोज्ड ग्रिल, स्प्लिट सेटअपसह एलईडी हेडलॅम्प, फ्रंट एलईडी लाइट स्ट्रिप … Read more

होंडाच्या ‘स्वस्त’ बाईकचे स्पोर्ट्स एडिशन! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda SP125 Sports Edition Bike launched check price features in Marathi

Honda SP 125 Sports Edition Bike Info In Marathi : होंडा कंपनीची आपली प्रसिद्ध बाईक Honda SP 125 चे नवीन स्पोर्ट्स एडिशन बाजारात उपलब्ध आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 90,567 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने अधिकृत डीलरशिप आणि वेबसाइटद्वारे अधिकृत बुकिंगही सुरू केली. कंपनीने नवीन SP … Read more

किआ सेल्टोस झाली महाग! कंपनीने वाढवल्या किंमती, येथे पाहा नवीन Price

Kia Seltos 2023 Price Hike News In Marathi

Kia Seltos 2023 Price Hike News In Marathi : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी किआने अलीकडेच त्यांच्या मध्यम आकाराच्या SUV सेल्टोसचे फेसलिफ्ट व्हेरिएंट लाँच केले, ज्याची किंमत 10.90 लाख ते 20 लाख रुपये होती. मात्र, आता कंपनीने निवडक व्हेरिएंटच्या किमती 30,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. याचे कारण म्हणजे कंपनीने दोन नवीन व्हेरिएंट आणले आहेत, ज्यामुळे किंमतीमध्ये बदल … Read more

Auto News : टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सचा वेटिंग पीरियड माहितीये?

waiting period of Hyundai Exter Tata Punch and Maruti Fronx Check here

Auto News : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या तीन दमदार SUV च्या वेटिंग पीरियडबद्दल सांगणार आहोत. भारतातील बहुतेक लोकांना सणासुदीच्या काळातच नवीन कार खरेदी करायला आवडते. परंतु, सध्या नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत या एसयूव्ही खरेदी करणे कठीण आहे कारण त्यांचा वेटिंग पीरियड 7 ते 8 महिन्यांपर्यंत गेला … Read more

Best Automatic Cars Under 7 Lakhs : फक्त 7 लाखांच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक गाड्या!

Affordable and Best automatic cars under 7 lakhs check list

Best Automatic Cars Under 7 Lakhs : गेल्या काही काळापासून लोकांना ऑटोमॅटिक कार आवडू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपन्या आता त्यांच्या स्वस्त कार ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देत आहेत. ऑटोमॅटिक कारमध्ये गीअर्स वारंवार बदलण्याचा त्रास होत नाही. यामुळे या गाड्या ट्राफिकमध्ये चालवणे सोपे जाते. याशिवाय, या कार त्यांच्या मॅन्युअल व्हेरिएंटपेक्षा जास्त मायलेज देतात. जर … Read more

Top 25 Best Selling Cars : आख्खा भारत ‘या’ 25 गाड्यांच्या प्रेमात!

Top 25 Best Selling Cars in India 2023 check list

Top 25 Best Selling Cars in India 2023 : भारतात गाड्यांची चांगली विक्री होत आहे. दरवर्षी लाखो कार विकल्या जातात. कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी आघाडीवर आहे. त्यात सर्वाधिक गाड्या विकल्या जातात. गेल्या ऑगस्ट महिन्यातही असेच घडले असून, मारुतीने सर्वाधिक गाड्या विकल्या आहेत. स्विफ्ट ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी आकाराने लहान आहे … Read more

Upcoming EV : मारूती, टाटा, ह्युंदाई करणार धमाका, लाँच करणार ‘या’ इलेक्ट्रिक गाड्या!

Upcoming Electric Cars In India Hyundai Tata Maruti and Mahindra

Upcoming Electric Cars In India : इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढत आहे. येत्या काही वर्षांत अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. मारुती, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्राने नवीन इलेक्ट्रिक कारची तयारी केली आहे. सध्या, टाटा पंच EV या वर्षी प्रथम लाँच केली जाऊ शकते. यानंतर, महिंद्रा XUV.e8 2024 च्या उत्तरार्धात सादर केली जाऊ शकते. मारुती सुझुकी … Read more

तुम्हाला परवडणारी डिझेल SUV घ्यायचीय? 10 लाखांत मिळतील ‘हे’ ऑप्शन!

Affordable Diesel SUV under rs 10 lakh In India check list

Affordable Diesel SUV : भारतात SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु, डिझेल इंजिनसह परवडणाऱ्या SUV चा विचार केल्यास, पर्याय मर्यादित आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला 5 स्वस्त डिझेल SUV बद्दल माहिती देणार आहोत. Bolero Neo ची किंमत 9.63 लाख ते 12.14 लाख रुपये आहे, तर बोलेरोची किंमत 9.79 लाख ते 10.80 लाख रुपये आहे. … Read more

2023 Honda Gold Wing Tour : होंडाने लाँच केली ‘कडक’ बाईक, किंमत असेल…

2023 Honda Gold Wing Tour Launched At Rs 39.20 lakh

2023 Honda Gold Wing Tour : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांची फ्लॅगशिप मोटरसायकल गोल्ड विंग टूरसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही टूरिंग मोटारसायकल भारतात पूर्णपणे तयार केलेल्या युनिटच्या रूपात उपलब्ध असेल आणि त्याची किंमत 39.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. होंडाच्या प्रिमियम बिगविंग टॉप लाइन डीलरशिपच्या माध्यमातून ही बाईक विकली जाईल. … Read more