TVS च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांची सूट! एवढेच नाही, तर…
TVS iQube Discount Info In Marathi : टीव्हीएस मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात एक मोठी भेट दिली आहे. टीव्हीएस मोटरने भारतात विकल्या जाणार्या त्यांची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर, TVS iQube वर मोठ्या प्रमाणात (TVS Electric Scooter) सूट दिली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर सणासुदीच्या काळात दिलेल्या ऑफर्सची माहिती दिली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर … Read more