New Hyundai Venue vs Maruti Brezza : कोणती SUV जास्त पॉवरफुल? फीचर्स, मायलेज, किंमत, तुलना जाणून घ्या!

WhatsApp Group

New Hyundai Venue vs Maruti Brezza : भारतामध्ये 4-मीटर सब-कंपॅक्ट SUV सेगमेंट नेहमीच हॉट राहिला आहे. यात नुकतीच नवी जनरेशन Hyundai Venue बाजारात दाखल झाली असून तिची थेट स्पर्धा लोकप्रिय Maruti Brezza सोबत होत आहे. दोन्ही SUV मध्ये दमदार इंजिन, प्रीमियम फीचर्स आणि जबरदस्त स्टाइलिंग दिले आहे. पण, तुमच्या पैशाचे खरे मूल्य कोण देणार? पाहूया सविस्तर तुलना…

फीचर्स तुलना: Venue vs Brezza

Hyundai Venue – फीचर्स हायलाइट्स

नवीन व्हेन्यूला हुंडईने अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत:

  • Twin Horn LED DRLs व Quad-Beam LED हेडलॅम्प्स
  • LED Horizon टेल लॅम्प
  • Dark Chrome ग्रिल व Bridge-Style रूफ रेल्स
  • 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स
  • Dual 12.3-इंच Curved Panoramic डिस्प्ले
  • Dual-tone लेदर सीट्स (डार्क नेव्ही-डव्ह ग्रे)
  • Electric 4-Way Driver सीट
  • Rear AC vents, Window Sunshade
  • प्रीमियम लेदर आर्मरेस्ट, D-cut स्टीयरिंग
  • Ambient lighting व Central Console Coffee Table

Maruti Brezza – फीचर्स हायलाइट्स

  • Electric Sunroof
  • Head-Up Display
  • 360° Camera
  • 9-inch SmartPlay Pro+ इन्फोटेनमेंट
  • Keyless Entry
  • Rear AC vents
  • Projector Headlamps
  • Shark-Fin Antenna

फीचर्सच्या बाबतीत Hyundai Venue थोडी जास्त प्रीमियम वाटते.

हेही वाचा – महाराष्ट्रात मोठा बदल! MSRTC उघडणार 250 नवे फ्युएल आणि EV चार्जिंग स्टेशन

इंजिन व परफॉर्मन्स तुलना

Hyundai Venue इंजिन पर्याय

इंजिनपॉवरटॉर्कट्रान्समिशन
1.2L NA पेट्रोल61 kW114.7 Nm5-MT
1.0L टर्बो पेट्रोल88.3 kW172 Nm6-MT / iMT / 7-DCT
1.5L डिझेल85 kW250 Nm6-MT / 6-AT

Maruti Brezza इंजिन

इंजिनपॉवरटॉर्कमायलेज
1.5L Smart Hybrid पेट्रोल103.1 PS136.8 NmMT: 19.89 km/l, AT: 19.80 km/l

परफॉर्मन्समध्ये टर्बो व डिझेल पर्यायामुळे Venue अधिक पॉवरफुल, तर मायलेजमध्ये Brezza आघाडीवर.

किंमत तुलना

SUVसुरुवातीची किंमत (Ex-Showroom)
Hyundai Venue₹7.89 लाख*
Maruti Brezza₹8.26 लाख* (टॉप ₹13 लाख)

बजेट सेगमेंटमध्ये Venue अधिक Value-for-Money.

निष्कर्ष – कोणती SUV घ्यावी?

  • लक्झरी व टेक फीचर्स हवे असतील → Hyundai Venue
  • विश्वासार्ह माइलेज + कम खर्चात चालणारी SUV → Maruti Brezza

दोन्ही SUV उत्तम आहेत, पण फीचर्स-टेक-परफॉर्मन्सचे मिलाफ पाहता Venue थोडी वरचढ दिसते.

Leave a Comment