नवीन Hyundai Creta 2024 लाँच! एक्स-शो रुम किंमत 11 लाख
ह्युंदाईने भारतात 2024 Hyundai Creta लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 10,99,900 रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,99,900 रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम आहेत. नवीन क्रेटा डिझाईन अपडेट्स तसेच ADAS सह अनेक अतिरिक्त फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय क्रेटामध्ये एक नवीन पॉवरट्रेन देखील देण्यात आली आहे. लाँच प्रसंगी, कंपनीचे अधिकारी म्हणाले, ‘Hyundai Creta हा … Read more