भारतीय रस्त्यावर दिसली टाटाची नवीन जबरदस्त गाडी, लवकरच होणार लाँच!

Upcoming Tata Curvv EV launch price range details in marathi

टाटा मोटर्स यंदा बऱ्याच गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवात जानेवारीमध्ये पंच EV पासून होईल, त्यानंतर टाटा या वर्षाच्या अखेरीस इलेक्ट्रिक हॅरियर लाँच करेल. टाटासाठी सर्वात मोठे लाँच कर्व्ह आहे. या गाडीचे 2023 ऑटो एक्सपोमध्ये सार्वजनिक प्रदर्शन करण्यापूर्वी 2022 मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. टाटा मोटर्सने नुकत्याच संपन्न झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो … Read more

Ertiga ठरली देशातील सर्वात तेजीत विकली जाणारी MPV!

Maruti Suzuki Ertiga crosses the 1 million sales milestone in India

मारुती सुझुकीचे भारतीय कार बाजारातील जवळजवळ प्रत्येक विभागात वर्चस्व आहे, मग ती हॅचबॅक कार असो, सीएनजी कार असो, एसयूव्ही असो किंवा एमपीव्ही असो. आता मारुती सुझुकीने माहिती शेअर केली आहे, त्यानुसार कंपनीची एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) देशातील 1 लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान एमपीव्ही (MPV) बनली आहे. मारुती सुझुकीने एर्टिगा एमपीव्हीच्या 1 मिलियन … Read more

Tata चा जबरदस्त धमाका! देशात लाँच केली पहिली ऑटोमॅटिक CNG कार, मायलेज 28 किमी!

Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched check details in marathi

Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज देशांतर्गत बाजारात असे काही केले आहे, जे आजपर्यंत इतर कोणत्याही कार उत्पादकाने केले नाही. टाटा मोटर्सने देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार रेंज विक्रीसाठी लाँच केली आहे. कंपनीने आपली सर्वात स्वस्त हॅचबॅक Tiago CNG AMT आणि स्वस्त सेडान कार Tigor … Read more

तुम्हाला लाइट फूट ड्रायव्हिंग माहितीये, ज्यामुळे कारचे मायलेज वाढते?

Know Light Foot Driving Benefits In Marathi

Light Foot Driving Benefits In Marathi : कारची फ्युल एफिशियन्सी थेट मालकाच्या खिशाशी संबंधित आहे. जास्त फ्युल एफिशियन्सी म्हणजे कमी चालू खर्च आणि कमी फ्युल एफिशियन्सी म्हणजे जास्त चालणारी किंमत. अनेकांना जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करायला आवडतात. पण, काही वेळानंतर कार कमी मायलेज देऊ लागते. याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. पण, ड्रायव्हिंगची शैली … Read more

भारतात मिळणारी BMW ची ‘सर्वात स्वस्त’ बाईक, जाणून घ्या फीचर्स!

Cheapest BMW Bike BMW G 310 R In India check details in marathi

Cheapest BMW Bike G 310 R : जर तुम्हाला बाईकची आवड असेल, तर कधीतरी बीएमडब्ल्यू बाईक घेण्याचा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. परंतु, बीएमडब्ल्यू बाईकच्या जास्त किंमतीमुळे अनेक लोक प्लॅन रद्द करतात. मात्र, बीएमडब्ल्यूची प्रत्येक मोटारसायकल खूप महाग आहे, असे नाही. बाईक घेण्यासाठी तुमचे बजेट जवळपास 3 लाख रुपये असले तरी तुम्ही बीएमडब्ल्यू बाईक … Read more

फक्त 5 किलो वजनाची जगातील सर्वात महागडी सायकल! किंमत ऐकाल तर…

World Most Expensive Cycle PG Bugatti Bike check details in Marathi

सुपर बाइक्स आणि सुपर कारच्या या जगात सायकलही सुपर व्हायला हवी होती. आज बाजारात तुम्हाला प्रगत तंत्रज्ञान असलेल्या अनेक सायकली दिसतील. त्यांची किंमतही हजारो रुपयांच्या घरात आहे. पण, आज आपण ज्या सायकलबद्दल बोलत आहोत ती त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत (World Most Expensive Cycle) या दोन्ही बाबतीत भारी आहे. ही सायकल बुगाटी या सुपर आणि लक्झरी … Read more

हिरोकडून धमाका! लाँच केली 125cc बाईक, देईल 66 किमीचे मायलेज, किंमतही परवडणारी!

Hero Xtreme 125R Bike Launched In India At Rs 95,000

Hero MotoCorp ने आपली नवीन 125cc बाईक Hero Xtreme 125R लाँच केली आहे. ही बाईक 125cc सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश बाइक मानली जाते. 125cc सेगमेंटमध्ये विकल्या जाणाऱ्या TVS Raider 125 आणि Bajaj Pulsar 125 सारख्या स्पोर्टी बाईकशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने ही बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने ही बाईक हीरो मोटोकॉर्प, जयपूरच्या ग्लोबल सेंटर ऑफ इनोव्हेशन टेक्नॉलॉजी … Read more

Hero ने आणली नवीन फ्लॅगशिप बाईक, पुढील महिन्यापासून बुकिंग सुरू!

Hero Maverick 440 unveiled in India check details

Hero MotoCorp ने अधिकृतपणे भारतातील सर्वात प्रीमियम बाईक Maverick 440 चे अनावरण केले आहे. बाईकचे बुकिंग फेब्रुवारीमध्ये सुरू होईल, त्यानंतर त्याच्या किमती जाहीर केल्या जातील. त्याची डिलिव्हरी एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल. लाँच झाल्यानंतर, नवीन Hero Maverick थेट Triumph Speed ​​400 शी स्पर्धा करेल. मागील वर्षी लाँच झालेल्या Harley-Davidson X440 सोबत हे प्लॅटफॉर्म, इंजिन आणि … Read more

मारुती सुझुकी ब्रेझा नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह लाँच, देणार जबरदस्त मायलेज!

Maruti Suzuki Brezza mild-hybrid variants reintroduced check price

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयूव्ही मारुती ब्रेझा पूर्वीपेक्षा अधिक चांगली बनवली आहे आणि नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह (Maruti Suzuki Brezza Mild-Hybrid) ती अपडेट केली आहे. कंपनीने या गाडीचे टॉप व्हेरिएंट माइल्ड-हायब्रीड टेकसह लाँच केली आहे. दावा केला जात आहे की, यासह, ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगले मायलेज देईल. नवीन माइल्ड-हायब्रीड … Read more

हिवाळ्यात कारचा AC वापरावा की नाही? जाणून घ्या फायदे!

Car AC In Winter Know Why you should use it

हिवाळ्यात कार चालवणे थोडे कठीण होते. एकीकडे धुक्याचा धोका तर दुसरीकडे प्रचंड थंडीमुळे गाडी चालवताना अडचण निर्माण होऊ शकते. हिवाळ्यात थंडीमुळे अनेक वेळा लोक एसी (Car AC In Winter) बंद करतात. प्रचंड थंडीमुळे एसी चालवणे किंवा वापरणे कठीण होते. अशा परिस्थितीत एसीचा वापर नगण्य होतो. अशा परिस्थितीत बरेच लोक गाडीतील एसी बंद ठेवतात आणि जास्त … Read more