दमदार फीचर्स असलेली Kia Sonet Facelift 2024 भारतात लाँच, किंमत 7.99 लाख!

Kia Sonet facelift 2024 launched in India at Rs. 7.99 lakh check details in marathi

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने आज आपली प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV किआ सोनेट फेसलिफ्ट (Kia Sonet Facelift 2024 In Marathi) भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लूक, उत्तम फीचर्स आणि ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज, या SUV ची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह येणारी, ही SUV … Read more

एथरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20,000 हजार रुपयांनी कमी किमतीत मिळणार!

Ather 450S Electric Scooter Price Slashed by Rs 20000 Check new prices here

Ather Energy ने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर 450S च्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. स्कूटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्याच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. आता Ather 450S बंगळुरूमध्ये 1,09,000 रुपये आणि दिल्लीमध्ये 97,500 रुपयांना उपलब्ध आहे. यापूर्वी या स्कूटरची किंमत सुमारे 1.3 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती. एथरने 20,000 रुपयांनी ही किंमत कमी केली आहे. कंपनीने … Read more

2 लाखांपर्यंत स्टायलिश बाईक घ्यायचीय, तर ‘हे’ 5 बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी!

Best Bikes Under Rs 2 Lakh In Marathi Royal Enfield Bajaj TVS Ola

भारतीयांमध्ये बाईकची प्रचंड क्रेझ आहे. भारतीय लोकांचा हा छंद लक्षात घेऊन कंपन्यांनीही अनेक प्रकारच्या बाईक्स बाजारात आणल्या आहेत. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर हल्ली मस्क्युलर आणि मोठ्या दिसणाऱ्या बाईक्सना खूप मागणी आहे. या खरेदीसाठी लोक 1.50-2 लाख रुपये खर्च करण्याचा विचार करत नाहीत. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये (Best Bikes Under Rs 2 Lakh In … Read more

‘ह्या’ आहेत 10 लाखांच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या 6 एअरबॅग असलेल्या कार!

Under 10 Lakh Cars With 6 Airbags check details In Marathi

सेफ्टी… हा एक पैलू आहे जो प्रत्येक ग्राहकाने कार खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवला पाहिजे. कार खरेदी करण्यासाठी अंतिम निर्णय घेताना, या निर्णयात सुरक्षिततेला महत्त्व दिले पाहिजे. कार सुरक्षित करण्यासाठी, त्याच्या संरचनेच्या मजबुतीसह, अनेक फीचर्स देखील दिली जातात. यातील सर्वात सामान्य फीचर म्हणजे एअरबॅग. भारतातील प्रत्येक कारसाठी दोन एअरबॅग अनिवार्य आहेत. म्हणजेच कोणतीही कार लाँच केली … Read more

गुजरातमध्ये बनणार मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक गाडी!

Maruti Suzuki's EV Plant In Gujarat first electric car will be made

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची (Maruti Suzuki’s EV Plant In Gujarat) घोषणा केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने गुजरातमध्ये आपला दुसरा प्लांट स्थापन करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा … Read more

यामाहाने आणली 2024 ची नवीन बाईक, करिझ्मा आणि पल्सरला देणार टक्कर!

Yamaha Launches 2024 FZ-X with new updates check price

यामाहाने नवीन बाईक 2024 FZ-X लाँच केली आहे. FZ-X ही बाईक भारतीय बाजारपेठेत आधीपासून होती, आता ती अपडेट करण्यात आली आहे. ही बाईक मॅट टायटॅनियम, डार्क मेटॅलिक, मॅट कॉपर आणि क्रोम कलर ऑप्शनमध्ये खरेदी केली जाऊ शकते. यात एलईडी डीआरएलसह राऊंड हेडलाइट्स आहेत. ही बाईक 17 इंची अलॉय व्हीलसह येते. या बाईकमध्ये 149 cc सिंगल … Read more

Royal Enfield Himalayan 450 च्या किमतीत वाढ, जाणून घ्या किती महाग झाली बाईक!

Royal Enfield Himalayan 450 price hike from 1 january 2024 check details

Royal Enfield ने नोव्हेंबर 2023 मध्ये हिमालयन 450 अ‍ॅडव्हेंचर बाईकच्या किमती जाहीर केल्या होत्या. ही बाईक 3 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. बेस, पास आणि समिट, ज्याची किंमत 2.69 लाख ते 2.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही प्रास्ताविक किंमत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध होती. आता कंपनीने नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 च्या किमतीत 16,000 … Read more

VIDEO : मालकाला ओळखणार, हँडलशिवाय चालवता येणार, यामाहाची नवीन बाईक!

Yamaha Motoroid 2 The Handleless Self-Balancing Bike In Marathi

जपानी कंपनी यामाहा नेहमीच उत्कृष्ट लूक आणि डिझाइनसह बाईक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता यामाहाने आपल्या नवीन कॉन्सेप्ट बाईकचे (Yamaha Motoroid 2 Bike In Marathi) पारंपारिक डिझाइन आणि मानके पूर्णपणे मोडून काढली आहेत. एक प्रकारे या नवीन मॉडेलने जुन्या शैलीच्या बाइक्सना आव्हान दिले आहे. या कॉन्सेप्टद्वारे, यामाहा कंपनी मशीन आणि मानव यांच्यात पार्टनरसारखा बाँड निर्माण … Read more

डिझेलवर बाईक का चालत नाही? 99% लोकांना माहीत नसेल उत्तर!

Know Reasons Why Bikes Dont Use Diesel Engines

बाईक, कार, बस, ट्रक आणि विमाने या सर्वांना चालवण्यासाठी विविध प्रकारचे इंधन लागते. बाईक पेट्रोलवर चालतात, तर कार पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. ट्रकसारख्या मोठ्या गाड्यांमध्ये तुम्हाला फक्त डिझेल इंजिन दिसतील. विमान चालवण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे इंधन वापरले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये येतात, पण बाईक फक्त … Read more

Ather कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू, पुढच्या वर्षी मिळेल डिलिव्हरी!

Ather 450 Apex Electric Scooter bookings open check details

भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Ather Energy ने इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठी खेळी केली आहे. कंपनी लवकरच आपली सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आणणार आहे. कंपनीचे सह-संस्थापक तरुण मेहता यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Ather 450 Apex आहे आणि ही आतापर्यंतची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर … Read more