अपघात होण्याआधीच कार देणार इशारा! ‘गप्पा मारणाऱ्या गाड्या’, सरकारची V2V टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे?

V2V Technology India

V2V Technology India : यमुना एक्सप्रेसवेवरील भीषण अपघात अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं आणि काही क्षणांतच अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. ही काही पहिलीच घटना नाही. देशभरात धुके, ब्लाइंड स्पॉट, अचानक ब्रेकिंग आणि मानवी चुकांमुळे दरवर्षी हजारो अपघात घडतात. … Read more

JSW Group कडून भारतात मोठी तयारी! घेऊन येणार पहिली SUV, महाराष्ट्रात उत्पादन!

JSW Jetour T2

JSW Jetour T2 : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या एसयूव्ही सेगमेंटची मागणी प्रचंड वाढत आहे. हॅचबॅकपासून ते प्रीमियम एसयूव्हीपर्यंत ग्राहकांचा कल झपाट्याने बदलताना दिसतोय. अशातच आता JSW Group कडून भारतात एक मोठी आणि धक्कादायक तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JSW लवकरच भारतात Jetour T2 Hybrid SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतात येणार नवी … Read more

EV घेणार? मग खुशखबर! या राज्यात मिळणार 100% रोड टॅक्स माफी, कार आणि स्कूटर दोन्हीवर लागू

electric vehicle news india

EV Road Tax Free : तमिळनाडू सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना (EV) मोठा बूस्ट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक दोनचाकी आणि चारचाकी वाहनांवर लागू असलेली 100% रोड टॅक्स माफी आणखी वाढवत 31 डिसेंबर 2027 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अधिकृत सरकारी आदेशही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे EV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना … Read more

एकदाच चार्ज… आणि 1,008 किमी! Renault च्या इलेक्ट्रिक कारने केला अविश्वसनीय कारनामा

Renault Filante Record

इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल सर्वात मोठा प्रश्न असा विचारला जातो की “एकदा चार्ज केल्यावर खरंच किती किलोमीटर चालते?” पण आता Renault ने याचे प्रॅक्टिकल उत्तर दिलं आहे — तेही कागदोपत्री नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर! Renault च्या Filante Record 2025 डेमो इलेक्ट्रिक कारने एका सिंगल चार्जवर तब्बल 1,008 किमी प्रवास पूर्ण केला आहे.विशेष म्हणजे हा प्रवास कोणत्याही प्रयोगशाळेत … Read more

Tata Avinya येतेय Sportback स्टाइलमध्ये! 2026 मध्ये भारतात धडाकेबाज लाँच, दिसायलाही प्रीमियम आणि फ्युचरिस्टिक!

Tata Avinya

Tata Avinya : भारतामध्ये इलेक्ट्रिक कार मार्केट झपाट्याने वाढत असताना Tata Motors पुन्हा एकदा मोठा खेळ करणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की त्यांची नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार रेंज “Avinya” सर्वप्रथम Sportback स्टाइलमध्ये लाँच होणार आहे. विशेष म्हणजे ही कार Jaguar Land Rover च्या अत्याधुनिक EMA (Electrified Modular Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. त्यामुळे परफॉर्मन्स, … Read more

इलेक्ट्रिक कार टो करणे म्हणजे स्वतःचं नुकसान! 99% लोकांना ‘ही’ मोठी चूक माहीत नाही

Electric Car Towing Mistake

Electric Car Towing Mistake : हायवेवर किंवा लांबच्या प्रवासात अचानक गाडी बंद पडली, तर सर्वसाधारणपणे आपण काय करतो?जवळचा मेकॅनिक शोधतो, रोड साइड असिस्टन्सला कॉल करतो किंवा शेवटचा पर्याय म्हणून गाडी टो करून जवळच्या गॅरेजपर्यंत नेण्याची व्यवस्था करतो. पेट्रोल किंवा डिझेल कारसाठी हे सगळं ठीक असतं.पण हीच चूक इलेक्ट्रिक कार (EV) बाबतीत केली, तर तुमचं मोठं … Read more

Maruti e-Vitara :  मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, तब्बल 543 किमी रेंज, सुरक्षा रेटिंगही 5 स्टार!

Maruti e-Vitara

Maruti e-Vitara : Maruti Suzuki अखेर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही EV फुल चार्जमध्ये तब्बल 543 किमी रेंज देईल. यामध्ये दोन शक्तिशाली बॅटरी पॅक, लेव्हल-2 ADAS, 7 एअरबॅग्स, 360° कॅमेरा आणि भारत NCAP ची 5-स्टार सुरक्षा रेटिंग अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील. … Read more

‘Bajaj Riki’ नवी इलेक्ट्रिक रिक्षा लाँच; टिकाऊपणा, सर्वाधिक रेंज आणि कमी मेंटेनन्स!

Bajaj Riki E-Rickshaw Launch

Bajaj Riki E-Rickshaw Launch : भारतामध्ये लास्ट-माईल मोबिलिटीचा वेग झपाट्याने वाढत आहे. मात्र ई-रिक्शा सेगमेंट अजूनही पूर्णपणे संघटित नाही. कमी रेंज, कमी टिकाऊपणा, खराब ब्रेकिंग आणि अस्थिरता या कारणांमुळे अनेक ई-रिक्शांचा अनुभव समाधानकारक राहत नाही. अशा परिस्थितीत जगातील सर्वात मूल्यवान टू-व्हीलर व थ्री-व्हीलर उत्पादक बजाज ऑटोने भारतीय बाजारासाठी नवीन ‘Bajaj Riki’ ई-रिक्शा लाँच केली आहे. … Read more

भारतात लाँच झाली 1.76 कोटीची खतरनाक गाडी, 2.5 सेकंदात 100 चा स्पीड!

Porsche Cayenne Electric India

Porsche Cayenne Electric India : भारतामध्ये आलिशान SUV सेगमेंटमध्ये क्रांती घडवत Porsche ने आपल्या नवीन ‘Porsche Cayenne Electric’ चे लाँचिंग केले आहे. किंमत 1.76 कोटी रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असून, ही EV दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – Cayenne Electric आणि Cayenne Turbo Electric. बुकिंग अधिकृतरित्या सुरू झाले असून, डिलिव्हरी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरु … Read more

भारताची इलेक्ट्रिक क्रांती! फक्त 400 दिवसांत 50,000 विक्री; छोट्या शहरांतही जबरदस्त मागणी!

MG Windsor EV Finance

MG Windsor EV :  देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराचा वेग झपाट्याने वाढताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर JSW MG Motor India ने मोठी घोषणा केली आहे. MG Windsor EV ने भारतात केवळ 400 दिवसांत तब्बल 50,000 युनिट्सची विक्री करत इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर फक्त दीड वर्षाच्या आत मिळालेली ही कामगिरी आजवरच्या … Read more