Revolt ची सर्वात ‘स्वस्त’ इलेक्ट्रिक बाईक लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक!
Revolt RV1 Electric Motorcycle : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक रिव्हॉल्ट मोटर्सने अधिकृतपणे आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Revolt RV1 प्रवासी विभागात विक्रीसाठी लाँच केली आहे. ही बाईक एकूण दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 84,990 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकींपैकी 70% बाईक आहेत आणि प्रवासी … Read more