3 सप्टेंबरला येतेय मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, टाटा-महिंद्राला थेट टक्कर!

WhatsApp Group

Maruti e Vitara Launch Date 2025 : भारतीय कार बाजारात धुमाकूळ घालणारी Maruti Suzuki आता पहिल्यांदाच इलेक्ट्रिक SUV घेऊन येतेय. 3 सप्टेंबर 2025 रोजी e-Vitara भारतात लाँच होणार असून ती Tata Curvv EV, Mahindra BE.06 आणि Hyundai Creta EV ला थेट टक्कर देईल.

दमदार रेंज, फास्ट चार्जिंग आणि फिचर्सने भरलेली SUV

रेंज: 426 किमी (WLTP प्रमाणे)
DC फास्ट चार्जिंग: 45 मिनिटांत 10% ते 80% चार्ज
ADAS, 360-डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्स

काय आहे खासियत?

  • डिझाईन : प्रीमियम एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, Y-शेप DRL, 18 इंच अ‍ॅलॉय व्हील्स आणि स्पोर्टी रिअर लुक.
  • इंटीरियर : ड्युअल स्क्रीन डॅशबोर्ड (10.1″ टचस्क्रीन + 10.25″ डिजिटल क्लस्टर), पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स.
  • फिचर्स : ऑटो डिमिंग मिरर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सेमी-लेदरेट सीट्स, 10-वे अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट.

चार्जिंग वेळ

  • 7kW AC: 6.5-9 तास
  • 11kW AC: 4.5-5.5 तास
  • DC फास्ट चार्जर: 45 मिनिटांत 80%

कोणाला देणार टक्कर?

  • Tata Curvv EV
  • Mahindra BE.06
  • Hyundai Creta EV
  • MG ZS EV

Leave a Comment