‘धोतर-कुर्ता, पागोटं आणि मर्सिडीज!’ शेतकऱ्याने घेतली 3 कोटींची गाडी, शोरुमवालेही थक्क!

Indian Farmer Buys 3 Crore Mercedes

Indian Farmer Buys 3 Crore Mercedes : कधीकाळी शेतकऱ्याला फक्त शेती करणारा म्हटलं जायचं. पण आजचा शेतकरी केवळ मातीतून अन्नच नाही तर इतिहासही घडवतोय! अलीकडेच एका शेतकऱ्याने धोतर-कुर्ता आणि पगडी परिधान करून थेट मर्सिडीज शोरूममध्ये हजेरी लावली आणि तब्बल ₹3 कोटींची Mercedes G-Wagon 700 विकत घेतली. ते दृश्य पाहून शोरूममधील सगळेच लोक थक्क झाले! ही … Read more