‘ही’ लक्झरी कार घेणारा अजिंक्य रहाणे ठरला पहिला भारतीय क्रिकेटर!

Ajinkya Rahane buys Mercedes-Benz Maybach GLS 600 check details

Mercedes-Benz Maybach GLS 600 बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे मर्सिडीजच्या लक्झरी पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या आलिशान GLS 600 च्या मालकांमध्ये सामील झाला आहे. नुकतीच त्याने ही कार खरेदी केली आहे. अजिंक्य रहाणेने पोलर व्हाईट शेडमध्ये Mercedes-Benz Maybach GLS 600 खरेदी केली आहे, ही शेड त्याच्या इतर कार जसे की BMW 630i … Read more