एथरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20,000 हजार रुपयांनी कमी किमतीत मिळणार!
Ather Energy ने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर 450S च्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. स्कूटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्याच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. आता Ather 450S बंगळुरूमध्ये 1,09,000 रुपये आणि दिल्लीमध्ये 97,500 रुपयांना उपलब्ध आहे. यापूर्वी या स्कूटरची किंमत सुमारे 1.3 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती. एथरने 20,000 रुपयांनी ही किंमत कमी केली आहे. कंपनीने … Read more