टाटा मोटर्सने खुश करून टाकलं! नवीन वर्षात किंमत फक्त आणि फक्त 5 लाख…

Tata motors got us facelift of Tiago Tiago EV and Tigor

Tata Motors : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या तीन नवीन कार बाजारात लाँच करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने अधिकृतपणे नवीन अपडेटेड टाटा टियागो हॅचबॅक, टिगोर सेडान आणि टियागो ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) विक्रीसाठी लाँच केले आहेत. टाटा मोटर्सने या तिन्ही कारना एक अपडेट दिले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे कंपनीने सध्याच्या बाजारपेठेचा विचार … Read more

आता रोल्स रॉयसही भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक कार!

Rolls Royce to Unveil New Electric Vehicle at India Mobility Global Expo 2025

Rolls Royce : इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाई नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. या शर्यतीत रोल्स रॉयस देखील सामील झाली आहे. रोल्स रॉयस त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार देखील सादर करेल. रोल्स-रॉइस मोटर कार्सचे सीईओ क्रिस ब्राउनरिज यांच्या मते, कंपनी या वर्षी एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करेल. सध्या, बाजारात … Read more

1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य

FASTag Toll New Rule

FASTag In Maharashtra : महाराष्ट्रातील गाडी मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल. देंवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्ही गाड्यांना फास्ट टॅग अजूनही लावले नसेल तर तुमच्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे. आज 7 जानेवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

महिंद्रा बोलेरो खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करावे लागेल? कितीचा हप्ता बसेल?

Mahindra Bolero on EMI Know down payment amount be required

Mahindra Bolero on EMI : महिंद्रा बोलेरो ही 7-सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.91 लाख रुपयांपर्यंत जाते. महिंद्राची ही गाडी खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे भरण्याची गरज नाही. तुम्ही ही गाडी EMI वर देखील खरेदी करू शकता. गाडी खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा … Read more

जुनी गाडी विकली तर कोणाला, कसा GST भरावा लागेल? सोप्या पद्धतीने समजून घ्या

GST On Used Cars Know How does tax affect you

GST On Used Cars : सेकंड हँड कारच्या विक्रीवरील जीएसटीबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. अलीकडेच जीएसटी काऊन्सिलने सेकंड हँड कारच्या विक्रीच्या मार्जिनवर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 1200 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेली पेट्रोल आणि डिझेल वाहने, 4000 … Read more

Honda आणि Nissan कंपन्या एकत्र येणार, एकाच कंपनीअंतर्गत तयार होणार गाड्या!

Honda and Nissan are in talks to merge check details

Honda-Nissan Merger : सध्या संपूर्ण जगात फक्त दोनच क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञान, जिथे AI वर विकास चालू आहे. दुसरा ऑटोमोबाईल आहे, जेथे फ्युल ट्रांझिशनवर काम चालू आहे. हे लक्षात घेऊन लवकरच होंडा मोटर आणि निस्सान मोटर या दोन जपानी कार कंपन्यांची वाहनेही एकाच कंपनीअंतर्गत तयार केली जाणार आहेत. यासाठी दोन्ही … Read more

टोयोटाची नवीन इलेक्ट्रिक गाडी! Urban Cruiser EV लाँच; भारतात कधी येणार? वाचा!

Toyota Urban Cruiser EV revealed companies First Electric SUV

Toyota Urban Cruiser EV : जपानी कार कंपनी टोयोटाने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV अर्बन क्रूझर EV चे अनावरण केले आहे. या इलेक्ट्रिक कारचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. टोयोटाने वर्षभरापूर्वी मारुती ईव्हीएक्सवर आधारित या एसयूव्हीची संकल्पना सादर केली असली आणि आता तिचे उत्पादन तयार मॉडेल लाँच करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे संकल्पनेतूनच अनेक गोष्टी घेण्यात … Read more

टाटाच्या गाड्या ‘या’ तारखेपासून महागणार, बुक करणार असाल तर हीच वेळ!

Tata Motors to hike vehicle prices from this date

Tata Motors : कमी किमतीत टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण टाटा मोटर्सने जानेवारी 2025 पासून त्यांच्या संपूर्ण लाइनअपच्या किमती अपडेट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही सध्याच्या किमतीत कार खरेदी करू शकाल. ही दरवाढ पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर लागू होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. … Read more

14 लाखांची माती..! पैसे घेतले, गाडीचा हप्ता सुरु झाला, Skoda कंपनीने हात वर केले!

Kerala Woman lost 14 Lakh for to fulfill her wish of buying Skoda Slavia

Kerala Woman Lost 14 Lakh For Skoda Slavia : प्रत्येकाला आपली ड्रीम कार घेण्याची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सामान्य माणूस सर्व प्रकारचे प्रयत्न करतो. पण काय होते जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या कारसाठी डीलरशिप आणि बँकेला 14 लाख रुपये भरता आणि त्या बदल्यात तुम्हाला कारची चावीही मिळत नाही. हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य … Read more

मारुती डिझायरला टक्कर द्यायला आली Honda Amaze Facelift! किंमत 8 लाखांपासून सुरू, दिलंय ADAS फीचर

New Honda Amaze Facelift Launched In India Priced At Rs 7.99 Lakh Gets ADAS

New Honda Amaze Facelift : भारतात सर्व कार कंपन्या एकापाठोपाठ एक नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करत आहेत. शिवाय कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीची एकामागू एक रांग लागत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, होंडा कार्स इंडियाने नवीन होंडा अमेझचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. कंपनीने त्याच्या डिझाईनसह अनेक फीचर्स अपग्रेड केले आहेत. बाजारात त्याची थेट स्पर्धा नवीन मारुती डिझायरशी होणार आहे. … Read more