मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! 550 किमी रेंज आणि फ्युच्यरिस्टिक लूक

Maruti first electric car Suzuki eVX In Marathi check details

Maruti Suzuki First Electric Car In Marathi : यावर्षीचा शेवटचा ऑटो शो जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Suzuki eVX) लाँच केली आहे. ही कार नोएडा येथील जानेवारी 2023 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eVX कॉन्सेप्ट मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल भारतातही लाँच केले जाणार आहे, त्यामुळे आज आपण त्याची नवीन फीचर्स … Read more

किंमत 4.5 कोटी, टॉप स्पीड 325kmph, श्रद्धा कपूरची नवी सुपरकार!

Actress Shraddha Kapoor New Lamborghini Huracan Tecnica Car In Marathi

Shraddha Kapoor Lamborghini Car In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतीच एक नवीन कार घेतली आहे. ही कार तिच्याकडे असलेल्या इतर सर्व कारपेक्षा खास आहे आणि कदाचित ती त्याची सर्वात महागडी कार देखील असेल. श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनी हुराकन टेकनिका (Lamborghini Huracan Tecnic) विकत घेतली आहे. या कारची किंमत किंमत सुमारे 4.5 कोटी रुपये आहे. … Read more

फक्त 60 हजार रुपयांची इलेक्ट्रिक स्कूटर! ओला, एथरची हवा टाईट होणार?

New chepest Electric Scooter In Marathi Gogoro GX250 from taiwan

New Electric Scooter In Marathi : तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता एक तैवानची कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. देशातील इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती विक्री आणि लोकांचा बदलता दृष्टिकोन पाहून कंपनीने खास भारतीय खरेदीदारांना डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर तयार केली आहे. या स्कूटरची खासियत म्हणजे … Read more

जबरदस्त फोल्डेबल ई-सायकल, आनंद महिंद्रांनीही केलीय गुंतवणूक!

Anand mahindra invested in Hornback X1 foldable e bike startup

Anand mahindra E-Bike Hornback X1 : मोबिलिटीचे भविष्य म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांचे वर्णन केले जाते. त्यामुळे आपला देश इलेक्ट्रिक गाड्यांकडेही खूप लक्ष देत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स येत आहेत आणि त्यांना चांगला निधीही मिळत आहे. अलीकडेच, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल नेटवर्किंग साइट ‘X’ वर जगातील पहिल्या फोल्डेबल डायमंड इलेक्ट्रिक सायकलचे … Read more

गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे मोठे पाऊल, आता तुमची कार…

Five star rating Vehicles in Bharat NCAP to get insurance premium discount

Auto News In Marathi : आपली गाडी अधिक चांगली आणि सुरक्षित बनवण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गाडी जितकी सुरक्षित असेल, तितका प्रीमियम कमी असेल. स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांना विमा प्रीमियममध्ये सूट मिळेल. Bharat NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांसाठी विमा प्रीमियममध्ये सवलत असेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) या प्रस्तावावर विचार … Read more

टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये लागणार नवे इंजिन! जाणून घ्या खासियत

Tata Motors Developing New Petrol Engine For Premium SUV Line

Tata Motors New Petrol Engine For SUV : टाटा मोटर्स एक नवीन पेट्रोल इंजिनवर काम करत आहे. टाटाच्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) हॅरियर आणि सफारीमध्ये हे इंजिन वापरले दाईल. हॅरियर आणि सफारी मॉडेल सध्या दोन लिटर डिझेल इंजिनसह येतात. हे इंजिन ऑटो एक्सपोमध्ये दाखवण्यात आले होते आणि ते 1.5L टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे. … Read more

ओए होए..! नवीन टाटा हॅरियरवर जडलाय अनेकांचा जीव, सर्व म्हणतायत ‘ड्रीम कार’!

Tata cars to get expensive from 1 February 2024

2023 Tata Harrier In Marathi : बर्‍याच प्रतीक्षेनंतर टाटा हॅरियर फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. टाटाने 2023 हॅरियरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे आणि त्याची फीचर्सदेखील लक्षणीयरीत्या अपडेट करण्यात आली आहेत. नवीन टाटा हॅरियरची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). लाँच झाल्यापासून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेसाठी या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळाले … Read more

नवीन टाटा सफारीची चर्चा का होतेय? जाणून घ्या किंमत आणि मायलेज!

Tata Safari 2023 Facelift check Key Features and price in Marathi

Tata Safari 2023 In Marathi : देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध SUV सफारीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा खूप चांगली दिसते. आकर्षक लूक आणि पॉवरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या, नवीन टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16.19 लाख … Read more

VIDEO : चांगल्या मायलेजसाठी स्कूटरला लावा CNG किट! किती खर्च येईल?

Cng kit for scooters like activa jupiter access check cost in marathi

CNG Kit For Scooters In Marathi : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आता गाड्या चालवणे महाग झाले आहे. त्यामुळे लोकांनी सीएनजी वाहने अधिक खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे, तुम्ही अनेक शहरांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या कार आणि बसेसबद्दल ऐकले असेल आणि पाहिले असेल, परंतु तुम्हाला माहीत आहे का की बाईकही सीएनजीवर चालतात? हो तुम्ही बरोबर ऐकले आहे, आता … Read more

फेस्टिव सीजनला स्वस्त झाल्या गाड्या! 90 हजारापर्यंत ‘बंपर’ डिस्काऊंट

Festive Season Car Offer on Citroen Maruti Suzuki Renault Hyundai in marathi

Festive Season Car Offer In Marathi : भारताच्या लोकांमध्ये हॅचबॅक गाडी घेण्यासाठी उत्सुकता असते. मारुती सुझुकी ही या विभागातील सर्वात मोठी कंपनी आहे. Alto, S-Presso, Celerio आणि WagonR सारख्या परवडणाऱ्या हॅचबॅक बाजारात विकल्या जात आहेत. अलिकडच्या वर्षांत, ग्राहकांनी एसयूव्हीकडे त्यांची पसंती बदलली आहे. त्यामुळे, खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी, अनेक उत्पादक त्यांच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅकवर मोठ्या प्रमाणात सूट … Read more