लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, आवडली का बघा!
Laptop Maker Acer Electric Scooter : लॅपटॉप उत्पादक तैवानची टेक कंपनी Acer ने MUVI 125 4G ई-स्कूटरचे भारतात अनावरण केले आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 80 किमीची रेंज देईल. Acer ने आज इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनावरण कार्यक्रमात सांगितले की MUVI 125 4G ची निर्मिती भारतीय EV स्टार्टअप eBikeGo द्वारे केली … Read more