Auto News : टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सचा वेटिंग पीरियड माहितीये?
Auto News : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या तीन दमदार SUV च्या वेटिंग पीरियडबद्दल सांगणार आहोत. भारतातील बहुतेक लोकांना सणासुदीच्या काळातच नवीन कार खरेदी करायला आवडते. परंतु, सध्या नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत या एसयूव्ही खरेदी करणे कठीण आहे कारण त्यांचा वेटिंग पीरियड 7 ते 8 महिन्यांपर्यंत गेला … Read more