हिरोकडून धमाका! लाँच केली 125cc बाईक, देईल 66 किमीचे मायलेज, किंमतही परवडणारी!

Hero Xtreme 125R Bike Launched In India At Rs 95,000

Hero MotoCorp ने आपली नवीन 125cc बाईक Hero Xtreme 125R लाँच केली आहे. ही बाईक 125cc सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश बाइक मानली जाते. 125cc सेगमेंटमध्ये विकल्या जाणाऱ्या TVS Raider 125 आणि Bajaj Pulsar 125 सारख्या स्पोर्टी बाईकशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने ही बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने ही बाईक हीरो मोटोकॉर्प, जयपूरच्या ग्लोबल सेंटर ऑफ इनोव्हेशन टेक्नॉलॉजी … Read more

Hero ने आणली नवीन फ्लॅगशिप बाईक, पुढील महिन्यापासून बुकिंग सुरू!

Hero Maverick 440 unveiled in India check details

Hero MotoCorp ने अधिकृतपणे भारतातील सर्वात प्रीमियम बाईक Maverick 440 चे अनावरण केले आहे. बाईकचे बुकिंग फेब्रुवारीमध्ये सुरू होईल, त्यानंतर त्याच्या किमती जाहीर केल्या जातील. त्याची डिलिव्हरी एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल. लाँच झाल्यानंतर, नवीन Hero Maverick थेट Triumph Speed ​​400 शी स्पर्धा करेल. मागील वर्षी लाँच झालेल्या Harley-Davidson X440 सोबत हे प्लॅटफॉर्म, इंजिन आणि … Read more

मारुती सुझुकी ब्रेझा नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह लाँच, देणार जबरदस्त मायलेज!

Maruti Suzuki Brezza mild-hybrid variants reintroduced check price

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयूव्ही मारुती ब्रेझा पूर्वीपेक्षा अधिक चांगली बनवली आहे आणि नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह (Maruti Suzuki Brezza Mild-Hybrid) ती अपडेट केली आहे. कंपनीने या गाडीचे टॉप व्हेरिएंट माइल्ड-हायब्रीड टेकसह लाँच केली आहे. दावा केला जात आहे की, यासह, ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगले मायलेज देईल. नवीन माइल्ड-हायब्रीड … Read more

हिवाळ्यात कारचा AC वापरावा की नाही? जाणून घ्या फायदे!

Car AC In Winter Know Why you should use it

हिवाळ्यात कार चालवणे थोडे कठीण होते. एकीकडे धुक्याचा धोका तर दुसरीकडे प्रचंड थंडीमुळे गाडी चालवताना अडचण निर्माण होऊ शकते. हिवाळ्यात थंडीमुळे अनेक वेळा लोक एसी (Car AC In Winter) बंद करतात. प्रचंड थंडीमुळे एसी चालवणे किंवा वापरणे कठीण होते. अशा परिस्थितीत एसीचा वापर नगण्य होतो. अशा परिस्थितीत बरेच लोक गाडीतील एसी बंद ठेवतात आणि जास्त … Read more

टाटाचा ग्राहकांना धक्का, 1 फेब्रुवारीपासून गाड्यांच्या किमती वाढणार!

Tata cars to get expensive from 1 February 2024

दिग्गज ऑटोमेकर कंपनी टाटाने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहेत. टाटा इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांच्या किंमती 0.7 टक्क्यांनी वाढवणार (Tata Cars To Get Expensive) आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही किंमत वाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून तिच्या सर्व प्रवासी वाहनांवर लागू होईल. इनपुट खर्चातील वाढ अंशतः कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला … Read more

स्टीलबर्डकडून ‘जय श्री राम’ एडिशन हेल्मेट लाँच, दिसणार अयोध्येतील मंदिराची झलक!

Jai Shree Ram Edition Steelbird Helmet starting at rs 1349

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने, जगातील सर्वात मोठ्या हेल्मेट उत्पादकांपैकी एक असलेल्या स्टीलबर्ड हायटेक इंडिया लिमिटेडने “जय श्री राम” एडिशन SBH-34 हेल्मेट (Jai Shree Ram Edition Steelbird Helmet) बाजारात लाँच केले. हे स्पेशल एडिशन हेल्मेट या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक महत्त्वासाठी असून ते अध्यात्माचे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मिश्रण करते. हे हेल्मेट Glossy Black with Bold Saffron … Read more

रॉयल एन्फिल्डने आणली ‘शॉटगन 650’! किंमत 3.59-3.73 लाख रुपये

Royal Enfield Shotgun 650 In Marathi check price and colour option

Royal Enfield Shotgun 650 भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या नवीन 650cc मोटरसायकलची किंमत 3.59 लाख ते 3.73 लाख रुपये आहे. किमतीच्या बाबतीत, ती इंटरसेप्टर 650 (रु. 3.03-3.31 लाख) आणि सुपर मेटियर 650 (रु. 3.64- 3.94 लाख) दरम्यान आहे. शॉटगन 650 रंग आणि किंमत ही बाईक त्याच स्टील ट्युब्युलर स्पाइन फ्रेमवर आधारित आहे ज्यावर … Read more

नवीन Hyundai Creta 2024 लाँच! एक्स-शो रुम किंमत 11 लाख

Hyundai Creta 2024 Price and Features In Marathi

ह्युंदाईने भारतात 2024 Hyundai Creta लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 10,99,900 रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,99,900 रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम आहेत. नवीन क्रेटा डिझाईन अपडेट्स तसेच ADAS सह अनेक अतिरिक्त फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय क्रेटामध्ये एक नवीन पॉवरट्रेन देखील देण्यात आली आहे. लाँच प्रसंगी, कंपनीचे अधिकारी म्हणाले, ‘Hyundai Creta हा … Read more

बुलेटला टक्कर देण्यासाठी नवीन Jawa 350 लाँच, वाचा स्पेसिफिकेशन, किंमत

New Jawa 350 Launched In India check price and features

बाईक मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 ला टक्कर देण्यासाठी जावा येझडी मोटरसायकलने एक खास आणि नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने Jawa 350 नवीन अवतारासह लाँच केली. ही बाईक Royal Enfield Classic 350 ला टक्कर देईल. या दोन्ही बाईक 350 सीसी सेगमेंटमध्ये येतात. जावाने आपल्या नवीन बाईक मध्ये काही खास फीचर्स दिले आहेत. याशिवाय, कंपनीने … Read more

तुमची कार मॉडिफाय करताय? ‘हे’ 4 मॉडिफिकेशन कराल तर चलन कापले जाईल!

Illegal Car Modifications on indian roads check details In Marathi

भारतात कार मॉडिफिकेशनचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक त्यांच्या कारला स्टायलिश आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यात अनेक बदल करतात. पण कार मॉडिफिकेशनमधील काही बदल बेकायदेशीर (Illegal Car Modifications In Marathi) आहेत आणि पोलीस त्यांच्यासाठी चलन जारी करू शकतात. भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 नुसार, कारमध्ये कोणतेही बदल केले जाऊ शकत नाहीत जे नोंदणी प्रमाणपत्र (RC) … Read more