जुनी गाडी विकली तर कोणाला, कसा GST भरावा लागेल? सोप्या पद्धतीने समजून घ्या

GST On Used Cars Know How does tax affect you

GST On Used Cars : सेकंड हँड कारच्या विक्रीवरील जीएसटीबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. अलीकडेच जीएसटी काऊन्सिलने सेकंड हँड कारच्या विक्रीच्या मार्जिनवर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 1200 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेली पेट्रोल आणि डिझेल वाहने, 4000 … Read more

टाटाच्या या 2 गाड्या झाल्या स्वस्त, किंमती थेट 1.20 लाखांनी कमी!

Tata Motors to cut these vehicle prices by up to Rs 1.5 lakh

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन ब्रांचने Nexon.EV आणि Tiago.EV या दोन मॉडेल्सच्या किमती 1.20 लाख रुपयांनी कमी केल्यानंतर बॅटरीच्या किमतीत कपात केली आहे. कंपनीनुसार, नेक्सॉन. ईव्हीची किंमत 1.2 लाख रुपयांनी कमी करण्यात आली असून आता त्याची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू झाली आहे. Tiago EV च्या किमती 70,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. आता त्याच्या बेस … Read more