आमच्या गाड्या चालवायचं थांबवा! सिट्रोएन कंपनीचा युरोपमध्ये इशारा, कारण…
Citroen : सिट्रोएनने युरोपमधील त्यांच्या C3 आणि DS3 मॉडेल्सबाबत एक मोठा इशारा जारी केला आहे. कंपनीने या मॉडेल्सच्या मालकांना त्यांच्या गाड्या ताबडतोब चालवणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. एअरबॅग फुटल्याने एका महिलेचा मृत्यू झालेल्या अपघातानंतर ही चेतावणी देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की या गाड्यांमध्ये ताकाटा कंपनीचे दोषपूर्ण एअरबॅग्ज असू शकतात, जे अपघातादरम्यान स्फोट होऊ … Read more