बजाजचा धमाका..! ‘या’ तारखेला येतेय जगातील पहिली CNG बाईक, जाणून घ्या डिटेल्स

World's first CNG bike will be launched in June 2024 check details in marathi

World’s First CNG Bike : भारतातील पहिल्या सीएनजी बाईकबाबत मोठे अपडेट आले आहे. बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी सांगितले की, 18 जून 2024 रोजी ते जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करणार आहेत. हे डबल इंजिनचे सरकार असून आमचा डबल इंजिनचा व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. सीएनजी इंजिन असल्यामुळे ही बाईक पेट्रोल मॉडेलपेक्षा कमी पॉवर जनरेट … Read more