₹60 हजार भाड्याने कार आणि थेट…, मुंबईत इव्हेंट मॅनेजरचा धक्कादायक कार घोटाळा उघड!
Mumbai Car Scam : लक्झरी कार भाड्याने घेऊन थेट बँकेत गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मालवणी पोलिसांनी एका इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली असून, त्याने अनेक कारमालकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. मालवणी परिसरातील एका रहिवाशाकडून आरोपीने टोयोटा फॉर्च्युनर कार महिन्याला ₹60 हजार भाड्याने घेतली होती. सुरुवातीचे काही महिने नियमित … Read more