जगातील पहिली हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बाईक! ट्रान्सपरन्ट लूक आणि 150 किमीची रेंज

Raptee showcases its first Electric Bike at Tamil Nadu check features in marathi

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीसोबतच नवीन गाड्यांची एंट्रीही सातत्याने होत आहे. एकीकडे ओला, अथर, बजाज आणि हिरो सारख्या दिग्गज कंपन्या या सेगमेंटला चालना देत असताना दुसरीकडे नवीन स्टार्ट अप्सनी स्पर्धा वाढवली आहे. यावेळी तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट (TNGIM-24) मध्ये, चेन्नईस्थित नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लेयर Raptee ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक (Raptee Electric Bike In Marathi) सादर … Read more