Tesla Model Y : दिल्लीत स्वस्त, मुंबईत महाग! बुकिंग रक्कम आणि EMI तपशील जाणून घ्या

Tesla Model Y India Launch

Tesla Model Y India Launch : अखेर ज्या क्षणाची भारतातील इलेक्ट्रिक वाहनप्रेमी वाट पाहत होते, तो क्षण आला आहे! एलन मस्क यांची कंपनी Tesla हिने भारतात आपले पहिले शोरूम मुंबईच्या BKC परिसरात सुरु केले असून, Tesla Model Y ही इलेक्ट्रिक SUV अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली आहे. टेस्ला Model Y ची किंमत किती आहे? Model … Read more

ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने लोकांना अक्षरश: लावले वेड, रेकॉर्ड प्रमाणात विक्री!

Hyundai IONIQ 5 Units record Sold in India check price features in marathi

दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी ह्युंदाईने यावर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपो दरम्यान आपली शक्तिशाली इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 लाँच केली. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा या कारला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाईने आतापर्यंत या कारचे 1000 हून अधिक युनिट्स विकले आहेत. कंपनीने ही कार भारतात जानेवारी 2023 मध्ये लाँच केली होती. ही कार सिंगल … Read more

स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार, तोंड दाखवून उघडेल दरवाजा!

Xiaomi's first electric car SU7 sedan in marathi

स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमी (Xiaomi) आता गाड्यांच्या मार्केटमध्ये उतरत आहे. शाओमीने चीनमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 Sedan च्या सेल लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. यानंतर कंपनीने या गाडीचे काही फोटोही शेअर केले आहेत. या गाडीचे मॅन्युफॅक्चरिंग बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड (BAIC) द्वारे करारानुसार केले जाईल. यापूर्वी ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंग दरम्यान अनेक … Read more

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! 550 किमी रेंज आणि फ्युच्यरिस्टिक लूक

Maruti first electric car Suzuki eVX In Marathi check details

Maruti Suzuki First Electric Car In Marathi : यावर्षीचा शेवटचा ऑटो शो जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Suzuki eVX) लाँच केली आहे. ही कार नोएडा येथील जानेवारी 2023 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eVX कॉन्सेप्ट मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल भारतातही लाँच केले जाणार आहे, त्यामुळे आज आपण त्याची नवीन फीचर्स … Read more