Tesla Model Y : दिल्लीत स्वस्त, मुंबईत महाग! बुकिंग रक्कम आणि EMI तपशील जाणून घ्या

Tesla Model Y India Launch

Tesla Model Y India Launch : अखेर ज्या क्षणाची भारतातील इलेक्ट्रिक वाहनप्रेमी वाट पाहत होते, तो क्षण आला आहे! एलन मस्क यांची कंपनी Tesla हिने भारतात आपले पहिले शोरूम मुंबईच्या BKC परिसरात सुरु केले असून, Tesla Model Y ही इलेक्ट्रिक SUV अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली आहे. टेस्ला Model Y ची किंमत किती आहे? Model … Read more

टेस्लाची भारतात एन्ट्री! मुंबईत पहिलं शोरूम; नोकरभरतीची सुरुवात; ‘ही गाडी दाखल

Tesla India Launch 2025

Tesla India Launch 2025 : जगभर प्रसिद्ध असलेली एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी आता भारतीय बाजारात अधिकृतपणे पदार्पण करत आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या टेस्लाच्या भारतातील शोरूमचा पहिला टप्पा आता 15 जुलै रोजी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू होणार आहे. शोरूमबद्दल माहिती भारतात दाखल झाली Model Y इलेक्ट्रिक SUV ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनमधील शांघाय … Read more

Video : ना ड्रायव्हर, ना स्टीयरिंग, स्वत:हून चालणार टेस्लाची Robotaxi आणि Robovan!

Elon Musk unveiled Tesla self driving Robotaxi and Robovan

Tesla Self Driving Robotaxi and Robovan : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या कंपनीच्या पहिल्या रोबोटॅक्सीचे अनावरण केले आहे. अलीकडेच, कॅलिफोर्नियामध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, AI फीचर्ससह तयार केलेली रोबोटॅक्सी सादर करण्यात आली. टेस्ला रोबोटॅक्सीची वेगळी रचना पाहून प्रत्येकजण खूप आकर्षित झाला. दोन आसनक्षमता असलेल्या टॅक्सीमध्ये ना पेडल आहे ना स्टीयरिंग. रोबोटॅक्सीचा प्रोटोटाइप जगासमोर सादर केला … Read more

टेस्लाच्या गाड्या फॉर्च्युनर आणि इनोव्हापेक्षा स्वस्त असणार! भारतासाठी इलॉन मस्क यांचा प्लॅन

Tesla car will be cheaper than Fortuner and Innova check Elon Musk india plan

Tesla : उद्योगपती एलोन मस्क या महिन्याच्या अखेरीस किमान 48 तास घालवण्यासाठी प्रथमच भारतात येत आहेत. मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांच्या भेटीदरम्यान काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, टेस्ला प्रेमींना फक्त एकच प्रश्न आहे: ते शेवटी ‘मेक इन इंडिया’ कसे करू शकतात आणि आम्ही परवडणारी ईव्ही कधी चालवू शकू? परवडणारे … Read more