Tata Punch EV Facelift : नवा लूक, प्रगत फीचर्स आणि 365 किमी रेंज; लाँचपूर्वीच उघड झाली मोठी माहिती!

Tata Punch EV Facelift

Tata Punch EV Facelift : भारतातील आघाडीची वाहननिर्माता कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV Tata Punch EV Facelift चे नव्या अवतारात सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वीच कंपनीने या गाडीच्या बाह्य रचनेचे (एक्सटीरियर) फोटो अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून, त्यामुळे वाहनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Tata Punch EV Facelift चे एक्सटीरियर टाटा … Read more

फक्त ₹1 लाख Down Payment मध्ये MG Windsor EV घरात! दरमहा EMI, व्याज, पूर्ण खर्च जाणून घ्या

MG Windsor EV Finance

MG Windsor EV Finance : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात दिवसेंदिवस मोठे बदल होत असून MG Motors ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार MG Windsor EV द्वारे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कमी खर्चात इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल, तर MG Windsor EV हा पर्याय सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे फक्त 1 लाख रुपयांच्या Down Payment नंतर ही … Read more

Maruti e-Vitara :  मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, तब्बल 543 किमी रेंज, सुरक्षा रेटिंगही 5 स्टार!

Maruti e-Vitara

Maruti e-Vitara : Maruti Suzuki अखेर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही EV फुल चार्जमध्ये तब्बल 543 किमी रेंज देईल. यामध्ये दोन शक्तिशाली बॅटरी पॅक, लेव्हल-2 ADAS, 7 एअरबॅग्स, 360° कॅमेरा आणि भारत NCAP ची 5-स्टार सुरक्षा रेटिंग अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील. … Read more

ऑटो-पार्किंग, 3 स्क्रीन आणि 7 सीटर…महिंद्राची XEV 9S भारतात लाँच!

Mahindra XEV 9S

Mahindra XEV 9S : भारतामध्ये 7-सीटर इलेक्ट्रिक SUV शोधणाऱ्या कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. महिंद्राने अखेर आपली अत्याधुनिक Mahindra XEV 9S भारतात लाँच केली आहे. ही देशातील INGLO आर्किटेक्चरवर आधारित पहिली 7-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चाला कायमचे ‘गुडबाय’ म्हणत मोठी, दमदार आणि टेक्नॉलॉजीने भरलेली EV शोधणाऱ्या फॅमिलीसाठी ही SUV एक मोठी गिफ्टच ठरू शकते. … Read more

भारताची इलेक्ट्रिक क्रांती! फक्त 400 दिवसांत 50,000 विक्री; छोट्या शहरांतही जबरदस्त मागणी!

MG Windsor EV Finance

MG Windsor EV :  देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराचा वेग झपाट्याने वाढताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर JSW MG Motor India ने मोठी घोषणा केली आहे. MG Windsor EV ने भारतात केवळ 400 दिवसांत तब्बल 50,000 युनिट्सची विक्री करत इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर फक्त दीड वर्षाच्या आत मिळालेली ही कामगिरी आजवरच्या … Read more

महाराष्ट्रात मोठा बदल! MSRTC उघडणार 250 नवे फ्युएल आणि EV चार्जिंग स्टेशन

MSRTC Fuel Pumps

MSRTC Fuel Pumps : राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा निर्णय घेत MSRTC (एसटी महामंडळ) आता इंधन विक्री आणि ईव्ही चार्जिंग सेवांच्या व्यवसायात उतरणार आहे. लवकरच महाराष्ट्रभरातील 250 हून अधिक ठिकाणी पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू होणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही माहिती परिवहन मंत्री आणि MSRTC चे … Read more

महिंद्रा आणतेय नवी 7-सीटर इलेक्ट्रिक SUV – XEV 9S! 27 नोव्हेंबरला भव्य लाँच

Mahindra XEV 9S

Mahindra XEV 9S : भारताच्या ऑटोमोबाईल जगतात पुन्हा एकदा महिंद्राची एंट्री जोरदार होणार आहे. कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले की तिची सर्वात मोठी आणि अस्सल 7-सीटर इलेक्ट्रिक SUV, Mahindra XEV 9S, अखेर 27 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. ही SUV महिंद्राच्या INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे आणि कंपनीचा खऱ्या अर्थाने ‘Born Electric’ 7-सीटर … Read more

डिझेल महाग पडलंय? मग हाच इलेक्ट्रिक ट्रक घ्या – फक्त ५.९९ लाखात!

Euler Turbo EV 1000

Euler Turbo EV 1000 : भारतात वाहतूक व लॉजिस्टिक क्षेत्रातील एक क्रांती घडवत, Euler Motors ने नुकतेच जगातील पहिलं 1 टन क्षमतेचं इलेक्ट्रिक मिनी ट्रक Turbo EV 1000 बाजारात उतरवलं आहे. या ट्रकची सुरुवातीची किंमत केवळ ₹5.99 लाख (एक्स-शोरूम) असून, हा ट्रक तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे – City, Fast Charge आणि Max. मुख्य वैशिष्ट्ये … Read more

2025 मध्ये येतायत 600KM धावणाऱ्या जबरदस्त इलेक्ट्रिक गाड्या! Tata, Maruti, Mahindra आणि BYD चा ‘मोठा’ धमाका

Electric Cars India 2025

Electric Cars India 2025 :  भारताची इलेक्ट्रिक क्रांती 2025 मध्ये आणखी वेग घेणार आहे! Tata Motors, Maruti Suzuki, Mahindra आणि BYD सारख्या दिग्गज कंपन्या आपापल्या नव्या इलेक्ट्रिक SUV आणि कार्ससह मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री करण्यास सज्ज आहेत. जाणून घ्या कोणत्या कार्स 600 किलोमीटरपर्यंतची जबरदस्त रेंज देणार आहेत आणि 2025 मध्ये कोणते EV मॉडेल्स तुमचं मन जिंकणार … Read more

टेस्लाची भारतात एन्ट्री! मुंबईत पहिलं शोरूम; नोकरभरतीची सुरुवात; ‘ही गाडी दाखल

Tesla India Launch 2025

Tesla India Launch 2025 : जगभर प्रसिद्ध असलेली एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी आता भारतीय बाजारात अधिकृतपणे पदार्पण करत आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या टेस्लाच्या भारतातील शोरूमचा पहिला टप्पा आता 15 जुलै रोजी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू होणार आहे. शोरूमबद्दल माहिती भारतात दाखल झाली Model Y इलेक्ट्रिक SUV ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनमधील शांघाय … Read more