1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य

FASTag mandatory for all vehicles in Maharashtra from 1 April 2025

FASTag In Maharashtra : महाराष्ट्रातील गाडी मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल. देंवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्ही गाड्यांना फास्ट टॅग अजूनही लावले नसेल तर तुमच्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे. आज 7 जानेवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

‘एक वाहन, एक फास्टॅग’ ची डेडलाइन वाढली, जाणून घ्या KYC कसे अपडेट करायचे?

FASTag mandatory for all vehicles in Maharashtra from 1 April 2025

Fastag KYC Deadline Extended | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लोकांना मोठा दिलासा दिला आहे. पेटीएम वापरकर्त्यांच्या समस्या समजून घेऊन NHAI ने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ ची मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 फेब्रुवारी होती. जर तुम्ही फास्टॅग केवायसी तपशील आज अपडेट केले नसतील, तर उद्यापासून तुमचा फास्टॅग काळ्या … Read more

31 जानेवारीनंतर FASTag काम करणार नाही!

FASTag with incomplete KYC to get blacklisted deactivated after 31 January 2024

फास्टॅग (FASTag) संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे. NHAI कडून सांगण्यात आले आहे की, फास्टॅग संदर्भातील महत्त्वाचे काम 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करावे, अन्यथा ते बंद केले जाईल. NHAI ने घोषणा केली आहे की फास्टॅगचे KYC 31 जानेवारीपूर्वी करणे आवश्यक आहे. केवायसी न केल्यास 31 जानेवारीनंतर … Read more