Honda Shine Electric लवकरच बाजारात! जाणून घ्या सगळी माहिती

Honda Shine 100 Electric

Honda Shine 100 Electric : Honda Shine 100 ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय बजेट बाईक आहे. आता हीच Shine इलेक्ट्रिक अवतारात येण्याची तयारी सुरू झाली आहे. अलीकडे समोर आलेल्या पेटंट इमेजेसनुसार, Honda Shine 100 Electric वर काम सुरू असून ती दिसायला जवळपास पेट्रोल व्हर्जनसारखीच असणार आहे, फक्त आता ती इलेक्ट्रिक मोटरवर चालणार आहे. Shine चं … Read more

जगातील पहिली सीएनजी स्कूटर ‘Jupiter 125 CNG’ लाँच!

India’s first CNG scooter TVS Jupiter 125 launched check details

Jupiter 125 CNG : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्सने दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (बीएमजीई 2025) मध्ये जगातील पहिली सीएनजी स्कूटर सादर केली. कंपनीने या मोटर शोमध्ये त्यांच्या नवीन ‘ज्युपिटर सीएनजी’ स्कूटरची कॉन्सेप्ट मॉडेल प्रदर्शित केले आहे. ही पहिली स्कूटर आहे जी कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते.   मनोरंजक … Read more

Honda आणि Nissan कंपन्या एकत्र येणार, एकाच कंपनीअंतर्गत तयार होणार गाड्या!

Honda and Nissan are in talks to merge check details

Honda-Nissan Merger : सध्या संपूर्ण जगात फक्त दोनच क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञान, जिथे AI वर विकास चालू आहे. दुसरा ऑटोमोबाईल आहे, जेथे फ्युल ट्रांझिशनवर काम चालू आहे. हे लक्षात घेऊन लवकरच होंडा मोटर आणि निस्सान मोटर या दोन जपानी कार कंपन्यांची वाहनेही एकाच कंपनीअंतर्गत तयार केली जाणार आहेत. यासाठी दोन्ही … Read more

मारुती डिझायरला टक्कर द्यायला आली Honda Amaze Facelift! किंमत 8 लाखांपासून सुरू, दिलंय ADAS फीचर

New Honda Amaze Facelift Launched In India Priced At Rs 7.99 Lakh Gets ADAS

New Honda Amaze Facelift : भारतात सर्व कार कंपन्या एकापाठोपाठ एक नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करत आहेत. शिवाय कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीची एकामागू एक रांग लागत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, होंडा कार्स इंडियाने नवीन होंडा अमेझचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. कंपनीने त्याच्या डिझाईनसह अनेक फीचर्स अपग्रेड केले आहेत. बाजारात त्याची थेट स्पर्धा नवीन मारुती डिझायरशी होणार आहे. … Read more

Honda Activa Electric : इलेक्ट्रिक होंडा अक्टिवा भारतात लाँच होतेय!

Honda Activa E Electric Scooter launching check details in marathi

Honda Activa Electric : होंडा अॅक्टिवा बुक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अपडेटेड बातमी आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लवकरच त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर होंडा अॅक्टिवा ई (Honda Activa E) लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरला ही गाडी सर्वांसमोर येऊ शकते. कंपनीची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कुटी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कुटी चांगल्या रेंजसह बाजारात … Read more

Honda CB300F : होंडाने लाँच केली देशातील पहिली 300 सीसी Flex-Fuel बाईक! किंमत ‘इतकी’

Honda CB300F Flex Fuel launched in India check price details in marathi

Honda CB300F Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) अधिकृतपणे नवीन CB300F फ्लेक्स-फ्युल बाईक लाँच केली आहे, जी भारतातील पहिली 300 cc फ्लेक्स-फ्युल बाईक आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने तिचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. खरेदीदार आता होंडाच्या Bigwing डीलरशिपवर ही बाईक बुक करू शकतात आणि त्याची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) … Read more

VIDEO : गाडीचं रनिंग 9 लाख 99 हजार 999 किमी…! मीटर 10 लाखाच्या पुढे जाईना, डीलर हैराण

Honda Accord car has run 999999 km meter stopped working

Car Run 9,99,999 km : कारमधील तांत्रिक बिघाड तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले किंवा ऐकले असतील. त्यानंतर लोक कार कंपन्यांकडून पार्ट बदलण्याची किंवा दुरुस्तीची मागणी करत असतात. पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॅनेडियन भारतीय अरुण घोष हे Honda Accord सेडान कारचे मालक आहेत आणि आता त्यांच्या कारचे ओडोमीटर … Read more

होंडाच्या बाईकवर ऑफर्स! दिवाळीच्या निमित्ताने शाईनसोबत ‘या’ स्कूटरही स्वस्त

Honda bike and scooter diwali festive season offers 2023 In Marathi

Honda Bike Scooter Offers In Marathi : होंडा टू-व्हीलर कंपनीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी आपल्या बाइक आणि स्कूटर रेंजवर आकर्षक सूट आणि ऑफर देत आहे. या सणासुदीच्या मोसमात तुम्ही होंडा बाईक आणि स्कूटरवर किती बचत करू शकता ते जाणून घ्या. कंपनी कोणत्याही होंडा बाईक किंवा स्कूटरच्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक देत … Read more

Honda CB300R : होंडाची नवीन आणि तगडी बाईक लाँच! जाणून घ्या किंमत

News Honda CB300R 2023 launched in india checkk price and specifcations in Marathi

Honda CB300R 2023 In Marathi : होंडा कंपनीने भारतात नवीन 2023 CB300R निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर बाईक लाँच केली आहे. ही बाईक OBD-2 अनुरूप आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.40 लाख आहे. पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक या दोन रंगांमध्ये ही बाईक सादर करण्यात आली आहे. ही बाईक CB1000R लिटर-क्लास रोडस्टरपासून प्रेरित … Read more

Best Hybrid Cars : पेट्रोलला 28 किमीचं मायलेज, पैसे वाचवणाऱ्या 5 हायब्रिड कार!

Best Hybrid Cars In India Maruti Toyota Honda check details In Marathi

Best Hybrid Cars Details In Marathi : भारतात हळूहळू हायब्रीड कार वाढत आहेत. काही ऑटोमेकर्स आता टोयोटा आणि मारुती सुझुकी सारख्या हायब्रीड पॉवरट्रेन (Best Hybrid Cars In India) असलेल्या कारला जास्त मायलेज देण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या एका वर्षात टोयोटाने दोन हायब्रीड कार (हायराइडर आणि हायक्रॉस) लाँच केल्या आहेत. यासह मारुतीने अनुक्रमे ग्रँड विटारा आणि … Read more