जगातील पहिली सीएनजी स्कूटर ‘Jupiter 125 CNG’ लाँच!
Jupiter 125 CNG : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्सने दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (बीएमजीई 2025) मध्ये जगातील पहिली सीएनजी स्कूटर सादर केली. कंपनीने या मोटर शोमध्ये त्यांच्या नवीन ‘ज्युपिटर सीएनजी’ स्कूटरची कॉन्सेप्ट मॉडेल प्रदर्शित केले आहे. ही पहिली स्कूटर आहे जी कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. मनोरंजक … Read more