1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य
FASTag In Maharashtra : महाराष्ट्रातील गाडी मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल. देंवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्ही गाड्यांना फास्ट टॅग अजूनही लावले नसेल तर तुमच्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे. आज 7 जानेवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more