10 लाखांच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या या 5 गाड्या आता मिळणार ‘इतक्या’ लाखात!
GST 2.0 SUV Price Drop : भारतीय कारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरपासून GST 2.0 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांचे दर लक्षणीय प्रमाणात कमी केले आहेत. विशेषतः कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. गाड्यांच्या किंमतीत 30 हजार रुपयांपासून थेट 1.64 लाख रुपयांपर्यंतची … Read more