ऑटो-पार्किंग, 3 स्क्रीन आणि 7 सीटर…महिंद्राची XEV 9S भारतात लाँच!
Mahindra XEV 9S : भारतामध्ये 7-सीटर इलेक्ट्रिक SUV शोधणाऱ्या कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. महिंद्राने अखेर आपली अत्याधुनिक Mahindra XEV 9S भारतात लाँच केली आहे. ही देशातील INGLO आर्किटेक्चरवर आधारित पहिली 7-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चाला कायमचे ‘गुडबाय’ म्हणत मोठी, दमदार आणि टेक्नॉलॉजीने भरलेली EV शोधणाऱ्या फॅमिलीसाठी ही SUV एक मोठी गिफ्टच ठरू शकते. … Read more