Mahindra Thar Roxx Features : महिंद्रा थार ‘रॉक्स’ मध्ये नवं काय, जे जुन्यामध्ये नाही?

Mahindra Thar Roxx Features All you need to know about 5-door SUV In Marathi

Mahindra Thar Roxx Features : महिंद्रा थार रॉक्स लाँच होण्यापूर्वीच सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. कंपनी ही आपली 5-डोर ऑफरोड SUV 15 ऑगस्टला लाँच करेल. कंपनी या गाडीचे काही फोटो शेअर करत आहे. याशिवाय त्याचे छोटे व्हिडीओ टीझरही रिलीज केले जात आहेत. महिंद्राने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थार रॉक्सला दोन बॉडी कलर पर्याय ब्लॅक आणि व्हाईटमध्ये … Read more

5-Door Mahindra Thar ROXX : 15 ऑगस्टला लाँच होतेय नवीन ‘महिंद्रा थार’, मिळणार 5 दरवाजे!

5 door Mahindra Thar ROXX SUV arrives on Independence Day 2024 check details

5-Door Mahindra Thar ROXX : जेव्हा जेव्हा ऑफ-रोडिंग SUV चा विचार येतो तेव्हा महिंद्रा थार हे पहिले नाव मनात येते. जीप स्टाईल महिंद्रा थारने आपल्या धडाकेबाज लुक आणि दमदार कामगिरीच्या जोरावर तरुणांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. कालांतराने महिंद्राला समजले की थारचा एकमेव दोष म्हणजे 3-Door अपडेट करण्याची गरज आहे. यामुळेच महिंद्रा कंपनी 15 ऑगस्टला … Read more

Mahindra BE.05 EV : रस्त्यावर चाचणी करताना दिसली महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार, पाहा तिचा ‘रोड प्रेजेन्स’

Mahindra BE.05 Electric SUV spotted Check Out The Road Presence

Mahindra BE.05 Electric SUV : महिंद्राची आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही BE.05 रस्त्यावर चाचणी घेताना दिसली. आता ती पुढील वर्षी लाँच होण्याची योजना आहे. दक्षिण आफ्रिका शोकेसमध्ये आपण Thar.e च्या प्रॉडक्शन व्हर्जनची झलक आधीच पाहिली आहे. BE ब्रँडची SUV ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार असेल आणि ती INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, आणि तिचा लूकही शार्प असेल. BE.05 ही … Read more

‘या’ 5 कारणांमुळे ग्रामीण भागात महिंद्रा बोलेरोची मोठ्या प्रमाणात होते विक्री!

These are the 5 reasons why Mahindra Bolero sells very well in rural areas

Mahindra Bolero : महिंद्रा बोलेरो ही गाडी ग्रामीण भागात बिनदिक्कतपणे खरेदी केली जाते. ही गाडी शक्तिशाली आहेच, सोबत गाडीची क्षमता देखील अतुलनीय आहे. ग्रामीण भागात बोलेरो खरेदी करणाऱ्यांची संख्या एवढी जास्त का आहे, याचे कारण एकाल तर तुम्हीही या दमदार देसी एसयूव्हीचे वेडे व्हाल. बोलेरो तिच्या विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. ही गाडी वर्षानुवर्षे टिकू शकते, यामुळे … Read more

प्रतीक्षा संपली! महिंद्राची स्वस्त आणि मस्त SUV लाँच! किंमत 7.49 लाख रुपये

Mahindra XUV 3XO launched in India at a starting ex-showroom price of Rs. 7.49 lakh

Mahindra XUV 3XO : देशातील आघाडीची SUV वाहन उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने आपली कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV 3XO भारतीय बाजारपेठेत आज म्हणजेच 29 एप्रिल 2024 रोजी विक्रीसाठी लाँच केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरुवातीची किंमत फक्त 7.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. मुळात, XUV … Read more

महिंद्रा थारचे Earth एडिशन लाँच..! किंमत ₹15.40 लाखांपासून सुरू

Mahindra Thar Earth Edition launched priced from rs 15.40 lakhs

Mahindra Thar Earth Edition Launched | आता तुम्हाला ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेली थार आता नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या शक्तिशाली आणि लोकप्रिय एसयूव्ही थारचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने थारची अर्थ एडिशन बाजारात आणली आहे. हे व्हर्जन तुम्हाला वाळवंटाची अनुभूती देणार आहे. कंपनीने या नवीन थारमध्ये … Read more

लवकरच येणाऱ्या ‘5-डोअर महिंद्रा थार’चे 10 फीचर्स भारीच आहेत!

Top 10 features to expect in 5-Door Mahindra Thar in Marathi

5-Door Mahindra Thar | महिंद्रा थार ही एक अतिशय लोकप्रिय SUV आहे. परंतु, ती 3-डोअर असल्याने, काही लोक या गाडीच्या व्यावहारिकतेवर प्रश्न उपस्थित करतात, जे बऱ्याच अंशी खरे आहे. सध्याची महिंद्रा थार काही बाबतीत व्यावहारिक नाही. मात्र, असे असूनही ती स्टाईल स्टेटमेंट राहिली आहे. आता महिंद्रा त्यात अधिक सुधारणा करत आहे. महिंद्रा आपल्या थारच्या 5-डोअर … Read more

VIDEO : सरफराज खानच्या वडिलांना आनंद महिंद्रा देऊ इच्छितात थार!

Anand Mahindra Offers a Thar suv to father of sarfaraz khan naushad khan

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सरफराज खानचे (Sarfaraz Khan) वडील नौशाद खान यांना महिंद्रा थार एसयूव्ही भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबद्दल पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की जर नौशाद खान यांनी त्यांच्याकडून थारला भेट म्हणून … Read more

जबरदस्त फोल्डेबल ई-सायकल, आनंद महिंद्रांनीही केलीय गुंतवणूक!

Anand mahindra invested in Hornback X1 foldable e bike startup

Anand mahindra E-Bike Hornback X1 : मोबिलिटीचे भविष्य म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांचे वर्णन केले जाते. त्यामुळे आपला देश इलेक्ट्रिक गाड्यांकडेही खूप लक्ष देत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स येत आहेत आणि त्यांना चांगला निधीही मिळत आहे. अलीकडेच, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल नेटवर्किंग साइट ‘X’ वर जगातील पहिल्या फोल्डेबल डायमंड इलेक्ट्रिक सायकलचे … Read more

Affordable Sunroof Cars : सनरूफवाली गाडी घ्यायचीय? बजेट कमी आहे?

Affordable Sunroof Cars under 10 lakh rupees In Marathi

Affordable Sunroof Cars In Marathi : सनरूफ असलेल्या कार भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. अनेकांना त्यांच्या नवीन कारमध्ये सनरूफ हवे असते, जरी त्यांना त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. काही लोकांना सनरूफ असलेली कार कमी किंमतीत खरेदी करायची असते. अशा लोकांसाठी, आम्ही येथे 4 कारची माहिती देत ​​आहोत, ज्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. या … Read more