आता टोलसाठी मिळणार MST सारखा मंथली पास, नितीन गडकरींचा नवा प्लॅन, त्रास कमी होणार!
Toll Monthly Pass : येत्या काळात टोल रस्त्याचा वापर करण्यासाठी वाहनचालकांना मासिक पास देण्याचा विचार केला जात आहे. हा पास भारतीय रेल्वेने दैनंदिन प्रवाशांना दिलेल्या मासिक सीझन तिकीट (MST) सारखा असेल. टोलवसुली थांबल्याने सरकारी तिजोरीत अधिक पैसा येईल आणि लोकांना त्रासातून दिलासा मिळेल. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) वरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत … Read more