EVच्या दुनियेत भारताचे नाव गाजणार…! सरकारची नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी
New EV Policy | इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये देशाला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. देशाला इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केले आहे. नवीन धोरणानुसार, आता देशातील कंपन्या किमान 4,150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकतात. यासाठी त्यांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये किमान 25 … Read more