FASTag वापरणाऱ्यांना धक्का! 1 एप्रिलपासून वार्षिक पास महाग, NHAIचा मोठा निर्णय
FASTag Annual Pass Price Hike : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) FASTag वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्ष 2026–27 पासून हा बदल लागू होणार असून 1 एप्रिल 2026 पासून FASTag Annual Pass साठी आता ₹3,075 शुल्क भरावे लागणार आहे. याआधी … Read more