इलेक्ट्रिक गाडी घेताय, तर फक्त 6 महिने थांबा! नितीन गडकरी म्हणाले…
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सहा महिन्यांत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) किमती पेट्रोल वाहनांच्या किमतीइतक्या होतील. ३२ व्या कन्व्हर्जन्स इंडिया आणि १० व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित करताना गडकरी पुढे म्हणाले की, २१२ किमी लांबीच्या दिल्ली-डेहराडून एक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवेचे बांधकाम पुढील ३ महिन्यांत पूर्ण होईल. नितीन गडकरी … Read more