दिल्लीमध्ये नेमकं चाललंय काय? बाहेरील वाहनांवर थेट बंदी, सरकारने शेवटी हात टेकले!

Delhi pollution

Delhi Pollution : दिल्लीतील विषारी हवेचा प्रश्न आता इतका गंभीर झाला आहे की, सरकारलाही परिस्थितीची तीव्रता मान्य करावी लागली आहे. राजधानीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सातत्याने ‘Severe’ म्हणजेच अतिगंभीर श्रेणीत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंह सिरसा यांनी थेट दिल्लीतल्या नागरिकांची माफी मागितली आहे. “प्रदूषण एका … Read more