अपघात होण्याआधीच कार देणार इशारा! ‘गप्पा मारणाऱ्या गाड्या’, सरकारची V2V टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे?
V2V Technology India : यमुना एक्सप्रेसवेवरील भीषण अपघात अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं आणि काही क्षणांतच अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. ही काही पहिलीच घटना नाही. देशभरात धुके, ब्लाइंड स्पॉट, अचानक ब्रेकिंग आणि मानवी चुकांमुळे दरवर्षी हजारो अपघात घडतात. … Read more