14 लाखांची माती..! पैसे घेतले, गाडीचा हप्ता सुरु झाला, Skoda कंपनीने हात वर केले!

Kerala Woman lost 14 Lakh for to fulfill her wish of buying Skoda Slavia

Kerala Woman Lost 14 Lakh For Skoda Slavia : प्रत्येकाला आपली ड्रीम कार घेण्याची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सामान्य माणूस सर्व प्रकारचे प्रयत्न करतो. पण काय होते जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या कारसाठी डीलरशिप आणि बँकेला 14 लाख रुपये भरता आणि त्या बदल्यात तुम्हाला कारची चावीही मिळत नाही. हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य … Read more

Brezza, Sonet, Nexon या गाड्यांची बॅँड वाजणार, सुरू झालीय Skoda Kylaq ची बुकिंग!

Skoda Kylaq Booking Open Price Revealed for All Four Variants

Skoda Kylaq Booking Open : आता SUV मार्केटमध्ये प्रचंड खळबळ उडणार आहे, कारण मारुती ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, किआ सोनेट आणि टाटा नेक्सॉन यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या स्कोडा कायलाकचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत आधीच जाहीर केली होती, आता त्याच्या इंट्रोडक्टरी ऑफर आणि व्हेरिएंटची किंमत देखील समोर आली आहे. कंपनीने स्कोडा कायलाक ही … Read more

स्कोडाकडून ग्राहकांना खुशखबर…! ‘या’ पॉवरफुल SUV च्या किंमतीत 2 लाख रुपयांची कपात

Skoda Kodiaq Price Dropped By Rs 2 lakh For Top-Spec Variant

Skoda Kodiaq SUV | स्कोडा ऑटो इंडियाने त्यांच्या प्रमुख स्कोडा कोडियाक SUV च्या व्हेरिएंट लाइन-अपमध्ये बदल केले आहेत. ही गाडी पूर्वी तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध होती – स्टाईल, स्पोर्टलाइन आणि L&K. आता ती फक्त टॉप स्पेक L&K व्हर्जनसह ऑफर केली जाईल. यासोबतच कंपनीने SUV च्या किमतीतही बदल केला आहे. याआधी, टॉप-स्पेक L&K व्हेरिएंटची किंमत 41.99 लाख … Read more

Skoda कंपनीचे फॅन आहात? ‘या’ दोन तगड्या गाड्यांवर मिळतायत भन्नाट ऑफर्स!

Skoda Festival Offer 2023 on kushaq and slavia check details In Marathi

Skoda Festival Offer 2023 In Marathi : आता भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होईल. येत्या सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून, त्यानंतरही सण सुरूच राहणार आहेत. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आणणार आहेत. स्कोडा इंडिया या 5 स्टार रेटेड कार उत्पादक कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर जारी केल्या आहेत. सणासुदीच्या हंगामाचा फायदा घेण्यासाठी … Read more