तुमच्या कारमधून ‘असा’ वास येत असेल तर सावधान व्हा, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाच!
Summer Car Care Tips : सध्या देशातील अनेक भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये पारा 50 अंशांवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आणि उष्णतेमुळे केवळ मानवच त्रस्त नाही तर रस्त्यावरील वाहनेही त्याच्या दुष्परिणामांपासून वाचलेली नाहीत. प्रचंड उकाडा सहन न झाल्याने गाड्यांना आग लागत आहे. गाडी पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून सिद्ध होते. मात्र लाखोंच्या संख्येने … Read more