Suzuki Burgman Street New लाँच! किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्सची सविस्तर माहिती

Suzuki Burgman Street New

Suzuki Burgman Street New : जपानी ऑटोमोबाईल कंपनी Suzuki Motorcycle India ने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय मॅक्सी-स्टाईल स्कूटर Suzuki Burgman Street ची 2026 आवृत्ती अधिक प्रीमियम अपडेट्ससह लॉन्च केली आहे. भारतात आतापर्यंत 11 लाखांहून अधिक ग्राहकांनी या स्कूटरवर विश्वास दाखवला आहे, आणि आता नवीन मॉडेल अधिक आधुनिक डिझाइन, अॅडव्हान्स फीचर्स आणि सुधारित परफॉर्मन्ससह ग्राहकांना आकर्षित … Read more