Tata Altroz ​​Racer 2024 : टाटा अल्ट्रोझ रेसर गाजवणार मार्केट..! मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या!

Tata Altroz Racer is back in action check details in marathi

Tata Altroz ​​Racer 2024 : तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशांतर्गत कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स 13 जून रोजी आपली बहुप्रतिक्षित टाटा अल्ट्रोझ रेसर लाँच करणार आहे. आगामी अल्ट्रोझ ​​रेसर नुकतीच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. अल्ट्रोझ ​​रेसर सध्याच्या अल्ट्रोझ ​​प्रीमियम … Read more

टाटाचा ग्राहकांना धक्का, 1 फेब्रुवारीपासून गाड्यांच्या किमती वाढणार!

Tata cars to get expensive from 1 February 2024

दिग्गज ऑटोमेकर कंपनी टाटाने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहेत. टाटा इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांच्या किंमती 0.7 टक्क्यांनी वाढवणार (Tata Cars To Get Expensive) आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही किंमत वाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून तिच्या सर्व प्रवासी वाहनांवर लागू होईल. इनपुट खर्चातील वाढ अंशतः कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला … Read more

ओए होए..! नवीन टाटा हॅरियरवर जडलाय अनेकांचा जीव, सर्व म्हणतायत ‘ड्रीम कार’!

Tata cars to get expensive from 1 February 2024

2023 Tata Harrier In Marathi : बर्‍याच प्रतीक्षेनंतर टाटा हॅरियर फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. टाटाने 2023 हॅरियरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे आणि त्याची फीचर्सदेखील लक्षणीयरीत्या अपडेट करण्यात आली आहेत. नवीन टाटा हॅरियरची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). लाँच झाल्यापासून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेसाठी या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळाले … Read more

नवीन टाटा सफारीची चर्चा का होतेय? जाणून घ्या किंमत आणि मायलेज!

Tata Safari 2023 Facelift check Key Features and price in Marathi

Tata Safari 2023 In Marathi : देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध SUV सफारीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा खूप चांगली दिसते. आकर्षक लूक आणि पॉवरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या, नवीन टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16.19 लाख … Read more

अभी मजा आएगा ना भिडू! टाटाची हॅरियर आणि सफारी 5 स्टार रेटिंगसह लाँच!

Tata Harrier and Safari facelift launch in India check price in marathi

Tata Harrier And Tata Safari Facelift In Marathi : टाटाच्या लोकप्रिय एसयूव्ही सफारी आणि हॅरियरचे नेक्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. टाटा मोटर्सने दोन्ही एसयूव्हीमध्ये समान अपडेटेड डिझेल इंजिन सेटअप दिले आहे, ज्यामुळे त्यांचे मायलेज वाढले आहे. कंपनीचा दावा आहे की दोन्ही कार 16 kmpl पेक्षा जास्त मायलेज देतील. दोन्ही SUV ला ग्लोबल NCAP … Read more

Affordable Sunroof Cars : सनरूफवाली गाडी घ्यायचीय? बजेट कमी आहे?

Affordable Sunroof Cars under 10 lakh rupees In Marathi

Affordable Sunroof Cars In Marathi : सनरूफ असलेल्या कार भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. अनेकांना त्यांच्या नवीन कारमध्ये सनरूफ हवे असते, जरी त्यांना त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. काही लोकांना सनरूफ असलेली कार कमी किंमतीत खरेदी करायची असते. अशा लोकांसाठी, आम्ही येथे 4 कारची माहिती देत ​​आहोत, ज्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. या … Read more

आता इलेक्ट्रिक गाडी चालवताना टेन्शन घेऊ नका, संपूर्ण देशात बसवले जाणार चार्जर्स!

Bridgestone ties up with Tata Power to install EV chargers in Country check details

Electric Vehicle Charger In Marathi : देशात ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. या संदर्भात, टायर उत्पादक कंपनी ब्रिजस्टोनने एक घोषणा केली आहे. टायर उत्पादक कंपनी ब्रिजस्टोनने टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवरशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने टाटा पॉवरसोबत करार केला आहे. टाटा पॉवरसोबत करार करून, ही कंपनी … Read more

New Tata Sumo : महिंद्रा, टोयोटा यांची झोप उडणार, येते नवीन टाटा सुमो!

New Tata Sumo is coming in SUV Segment check details

New Tata Sumo Details In Marathi : जर तुम्ही कोणाला विचारले की बाजारात कोणत्या कंपनीची सर्वात चांगली SUV आहे. तर तुम्हाला महिंद्रा आणि टोयोटा असे उत्तर मिळेल. पण टाटा मोटर्स मोठ्या आकाराच्या आणि पूर्णपणे लोड केलेल्या फीचर्ससह एसयूव्हीच्या पंक्तीत सामील होण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. त्यामुळेच टाटा सुमोच्या लाँचिंगचे अपडेट्स सध्या बातम्यांमध्ये येऊ लागले आहेत. … Read more

टाटा घालणार धुमाकूळ! लाँच होणार इलेक्ट्रिक हॅरियर, किती रेंज असणार? वाचा!

Tata Harrier EV spotted testing check details In Marathi

Tata Harrier.ev News In Marathi : Tata Harrier.ev चे कॉन्सेप्ट व्हर्जन या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपोमध्ये दिसले होते. आता मॉडेल प्राथमिक चाचणी टप्प्यात पोहोचले आहे. आता या गाडीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात कारबद्दल काही माहितीही समोर आली आहे. या गाडीमध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट डिझाइनसह क्लोज्ड ग्रिल, स्प्लिट सेटअपसह एलईडी हेडलॅम्प, फ्रंट एलईडी लाइट स्ट्रिप … Read more

Auto News : टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सचा वेटिंग पीरियड माहितीये?

waiting period of Hyundai Exter Tata Punch and Maruti Fronx Check here

Auto News : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या तीन दमदार SUV च्या वेटिंग पीरियडबद्दल सांगणार आहोत. भारतातील बहुतेक लोकांना सणासुदीच्या काळातच नवीन कार खरेदी करायला आवडते. परंतु, सध्या नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत या एसयूव्ही खरेदी करणे कठीण आहे कारण त्यांचा वेटिंग पीरियड 7 ते 8 महिन्यांपर्यंत गेला … Read more