टाटा मोटर्सने खुश करून टाकलं! नवीन वर्षात किंमत फक्त आणि फक्त 5 लाख…

Tata motors got us facelift of Tiago Tiago EV and Tigor

Tata Motors : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या तीन नवीन कार बाजारात लाँच करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने अधिकृतपणे नवीन अपडेटेड टाटा टियागो हॅचबॅक, टिगोर सेडान आणि टियागो ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) विक्रीसाठी लाँच केले आहेत. टाटा मोटर्सने या तिन्ही कारना एक अपडेट दिले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे कंपनीने सध्याच्या बाजारपेठेचा विचार … Read more

टाटाच्या गाड्या ‘या’ तारखेपासून महागणार, बुक करणार असाल तर हीच वेळ!

Tata Motors to hike vehicle prices from this date

Tata Motors : कमी किमतीत टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण टाटा मोटर्सने जानेवारी 2025 पासून त्यांच्या संपूर्ण लाइनअपच्या किमती अपडेट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही सध्याच्या किमतीत कार खरेदी करू शकाल. ही दरवाढ पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर लागू होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. … Read more

टाटा कर्व फक्त ₹9.99 लाखात मिळणार! आता पेट्रोल-डिझेलमध्येही उपलब्ध

Tata Curvv launched priced from almost rs 10 lakhs introductory and ex-showroom

Tata Curvv : टाटा मोटर्सने आज अधिकृतपणे आपल्या नवीन कूप स्टाइल SUV टाटा कर्वचे ICE व्हर्जन (पेट्रोल-डिझेल) देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे. याआधी कंपनीने त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन कर्व EV लाँच केली. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेली ही मध्यम आकाराची SUV 9.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची … Read more

Tata Group उभारणार युरोपमधील सर्वात मोठा EV बॅटरी प्लांट

Tata Group's Agratas Confirms Site For Britain's Biggest EV Battery Factory

Tata’s Biggest EV Battery Factory In Britain | टाटा समूहाचाही झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक कार व्यवसायावर भर आहे. याअंतर्गत टाटा समूह बॅटरी बनवण्यासाठी नवीन गिगाफॅक्टरी उभारणार आहे. टाटा समूहाची बॅटरी गिगाफॅक्टरी ब्रिजवॉटर, ब्रिटनमध्ये बांधली जाणार आहे. टाटा समूहाने सांगितले, की त्यांचा बहु-अब्ज डॉलरचा बॅटरी प्लांट ब्रिजवॉटर, दक्षिण पश्चिम इंग्लंडमध्ये बांधला जाईल. भारताबाहेर टाटा समूहाची ही पहिली … Read more

टाटाच्या या 2 गाड्या झाल्या स्वस्त, किंमती थेट 1.20 लाखांनी कमी!

Tata Motors to cut these vehicle prices by up to Rs 1.5 lakh

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन ब्रांचने Nexon.EV आणि Tiago.EV या दोन मॉडेल्सच्या किमती 1.20 लाख रुपयांनी कमी केल्यानंतर बॅटरीच्या किमतीत कपात केली आहे. कंपनीनुसार, नेक्सॉन. ईव्हीची किंमत 1.2 लाख रुपयांनी कमी करण्यात आली असून आता त्याची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू झाली आहे. Tiago EV च्या किमती 70,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. आता त्याच्या बेस … Read more

भारतीय रस्त्यावर दिसली टाटाची नवीन जबरदस्त गाडी, लवकरच होणार लाँच!

Upcoming Tata Curvv EV launch price range details in marathi

टाटा मोटर्स यंदा बऱ्याच गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवात जानेवारीमध्ये पंच EV पासून होईल, त्यानंतर टाटा या वर्षाच्या अखेरीस इलेक्ट्रिक हॅरियर लाँच करेल. टाटासाठी सर्वात मोठे लाँच कर्व्ह आहे. या गाडीचे 2023 ऑटो एक्सपोमध्ये सार्वजनिक प्रदर्शन करण्यापूर्वी 2022 मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. टाटा मोटर्सने नुकत्याच संपन्न झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो … Read more

Tata चा जबरदस्त धमाका! देशात लाँच केली पहिली ऑटोमॅटिक CNG कार, मायलेज 28 किमी!

Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched check details in marathi

Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज देशांतर्गत बाजारात असे काही केले आहे, जे आजपर्यंत इतर कोणत्याही कार उत्पादकाने केले नाही. टाटा मोटर्सने देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार रेंज विक्रीसाठी लाँच केली आहे. कंपनीने आपली सर्वात स्वस्त हॅचबॅक Tiago CNG AMT आणि स्वस्त सेडान कार Tigor … Read more

टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये लागणार नवे इंजिन! जाणून घ्या खासियत

Tata Motors Developing New Petrol Engine For Premium SUV Line

Tata Motors New Petrol Engine For SUV : टाटा मोटर्स एक नवीन पेट्रोल इंजिनवर काम करत आहे. टाटाच्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) हॅरियर आणि सफारीमध्ये हे इंजिन वापरले दाईल. हॅरियर आणि सफारी मॉडेल सध्या दोन लिटर डिझेल इंजिनसह येतात. हे इंजिन ऑटो एक्सपोमध्ये दाखवण्यात आले होते आणि ते 1.5L टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे. … Read more