टाटाचा ग्राहकांना धक्का, 1 फेब्रुवारीपासून गाड्यांच्या किमती वाढणार!
दिग्गज ऑटोमेकर कंपनी टाटाने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहेत. टाटा इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांच्या किंमती 0.7 टक्क्यांनी वाढवणार (Tata Cars To Get Expensive) आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही किंमत वाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून तिच्या सर्व प्रवासी वाहनांवर लागू होईल. इनपुट खर्चातील वाढ अंशतः कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला … Read more