FASTag वापरणाऱ्यांना धक्का! 1 एप्रिलपासून वार्षिक पास महाग, NHAIचा मोठा निर्णय

FASTag Annual Pass Price Hike

FASTag Annual Pass Price Hike : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) FASTag वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्ष 2026–27 पासून हा बदल लागू होणार असून 1 एप्रिल 2026 पासून FASTag Annual Pass साठी आता ₹3,075 शुल्क भरावे लागणार आहे. याआधी … Read more

आता टोलसाठी मिळणार MST सारखा मंथली पास, नितीन गडकरींचा नवा प्लॅन, त्रास कमी होणार!

highway toll monthly pass may be introduced says nitin gadkari

Toll Monthly Pass : येत्या काळात टोल रस्त्याचा वापर करण्यासाठी वाहनचालकांना मासिक पास देण्याचा विचार केला जात आहे. हा पास भारतीय रेल्वेने दैनंदिन प्रवाशांना दिलेल्या मासिक सीझन तिकीट (MST) सारखा असेल. टोलवसुली थांबल्याने सरकारी तिजोरीत अधिक पैसा येईल आणि लोकांना त्रासातून दिलासा मिळेल. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) वरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत … Read more