Fact Check : बाईकवाल्यांना १५ जुलैपासून टोल टॅक्स?
Two-Wheelers Toll Tax News : गेल्या काही दिवसांपासून टोल टॅक्सबद्दल अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. उदाहरणार्थ, ३००० रुपयांचा वर्षभराचा फास्टॅग पास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २०० ट्रिप मोफत मिळणार आहेत. यासोबतच, अशीही बातमी आहे की सरकार किलोमीटरच्या आधारावर टोल घेण्याची तयारी करत आहे. म्हणजे तुम्हाला प्रवासाइतकेच पैसे द्यावे लागतील. पण एका बातमीनुसार, १५ जुलै … Read more