नवीन फॉर्च्युनर लाँच..! जास्त मायलेज देणारी आणि अधिक शक्तिशाली; जाणून घ्या खासियत
Toyota Fortuner Mild Hybrid Revealed : भारतीय बाजारपेठेतील फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील टोयोटा फॉर्च्युनरचे स्टेटस हे इतर कंपन्यांसाठी एक उदाहरणच आहे. मस्क्यूलर लुक आणि पॉवरफुल इंजिनसह येणारी, ही गाडी एसयूव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. पण प्रचंड आकारमानामुळे आणि जड इंजिनमुळे लोक टोयोटा फॉर्च्युनरच्या मायलेजबद्दल चिंता व्यक्त करतात. पण आता यावरही उपाय सापडला आहे. जपानी कार उत्पादक टोयोटाने … Read more